ETV Bharat / sitara

शबाना आझमी यांच्या आई शौकत कैफी काळाच्या पडद्याआड, दिग्गजांकडून आदरांजली - bollywood condolnces on Shaukat Kaifi

त्यांच्या निधनावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, दिव्या दत्ता, दानिश हुसैन यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शौकत यांना आदरांजली वाहिली आहे.

शबाना आझमी यांच्या आई शौकत कैफी काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडमध्ये शोक
author img

By

Published : Nov 23, 2019, 11:44 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई शौकत कैफी यांचे शुक्रवारी (२२ नोव्हेंबर)ला निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज मुंबई येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

शौकत कैफी काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडमध्ये शोक
शौकत कैफी या सुप्रसिद्ध उर्दू शायरा होत्या. त्यांनी कैफी आझमी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. शबाना आणि बाबा आझमी ही त्यांची दोन मुले आहेत.'उमराव जान' पासून 'सलाम बॉम्बे' यांसारख्या चित्रपटात शौकत दिसल्या होत्या. २००२ साली त्यांनी विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी यांच्या 'साथिया' चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती.

Intro:Body:

bollywood condolnces on Shabana Azami Mother Shaukat Kaifi passes away

key words - Shaukat Kaifi passes away, Shabana Azami Mother Shaukat Kaifi death, bollywood condolnces on Shaukat Kaifi, Shaukat Kaifi news

शबाना आझमी यांच्या आई शौकत कैफी काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडमध्ये शोक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई शौकत कैफी यांचे शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) ला निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज मुंबई येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

शौकत कैफी या सुप्रसिद्ध उर्दू शायरा होत्या. त्यांनी कैफी आझमी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. शबाना आणि बाबा आझमी ही त्यांची दोन मुले आहेत.

'उमराव जान' पासून  'सलाम बॉम्बे' यांसारख्या चित्रपटात शौकत दिसल्या होत्या. २००२ साली त्यांनी विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी यांच्या 'साथिया' चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती.

त्यांच्या निधनावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, दिव्या दत्ता, दानिश हुसैन यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शौकत यांना आदरांजली वाहिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.