ETV Bharat / sitara

सच वही जो साबित हो सके'; बिग बीसह तापसीच्या 'बदला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज - बदला

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नु पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या आगामी 'बदला' चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दमदार संवाद, रहस्य आणि थ्रिलने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो.

बदला
author img

By

Published : Feb 12, 2019, 3:12 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नु पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या आगामी 'बदला' चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दमदार संवाद, रहस्य आणि थ्रिलने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

undefined

अमिताभ बच्चन या चित्रपटातही वकिलाची भूमिका साकारत आहेत. 'पिंक' चित्रपटातही त्यांनी वकिलाची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी एका मर्डर केसमध्ये फसलेली दिसत आहे. तिला सोडविण्यासाठी बिग बी कशाप्रकारे ही केस लढतात, हे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही दमदार संवादही लक्षवेधक ठरले आहेत. 'बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ करना भी हर बार सही नही होता', 'सच वही जो साबित हो सके' हे संवाद चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

'बदला' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष हे करत आहेत. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल. तिकीट बारीवर हा चित्रपट आता काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:

सच वही जो साबित हो सके'; बिग बीसह तापसीच्या 'बदला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नु पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या आगामी 'बदला' चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दमदार संवाद, रहस्य आणि थ्रिलने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो. 

अमिताभ बच्चन या चित्रपटातही वकिलाची भूमिका साकारत आहेत. 'पिंक' चित्रपटातही त्यांनी वकिलाची भूमिका साकारली होती.  चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी एका मर्डर केसमध्ये फसलेली दिसत आहे. तिला सोडविण्यासाठी बिग बी कशाप्रकारे ही केस लढतात, हे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही दमदार संवादही लक्षवेधक ठरले आहेत. 'बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ करना भी हर बार सही नही होता', 'सच वही जो साबित हो सके' हे संवाद चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. 

'बदला' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष हे करत आहेत. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल. तिकीट बारीवर हा चित्रपट आता काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.