ETV Bharat / sitara

दाक्षिणात्य कलाकारांसह एकत्र झळकणार बिग बी आणि जया बच्चन, पाहा फोटो - Amitabh and Jaya Bachchan upcoming film

तेलुगू अभिनेता अक्किनेनी नागार्जुन, तमिळ स्टार प्रभू आणि कन्नड अभिनेता शिवा राजकुमार यांच्यासोबतचा एक फोटो बिग बींना ट्विटरवर पोस्ट केला आहे.

Amitabh and Jaya Bachchan shoot with South stars for upcoming Project
दाक्षिणात्य कलाकारांसह एकत्र झळकणार बिग बी आणि जया बच्चन, पाहा फोटो
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जोडीने बॉलिवूडचा एक काळ प्रचंड गाजवला आहे. त्यांच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता बऱ्याच काळानंतर बिग बींसोबत जया बच्चन यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य कलाकारांसोबत ते आगामी चित्रपटात झळकणार आहेत. अमिताभ यांनी या कलाकारांसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.

तेलुगू अभिनेता अक्किनेनी नागार्जुन, तमिळ स्टार प्रभू आणि कन्नड अभिनेता शिवा राजकुमार यांच्यासोबतचा एक फोटो बिग बींना ट्विटरवर पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलंय, 'जया आणि माझ्यासाठी हा एतिहासिक क्षण आहे. भारतीय सिनेक्षेत्रातील ३ महान सुपरस्टारचे मुले एकत्र आले आहेत.

  • T 3419 - - Historic moment for Jaya and me .. 3 superstar sons of 3 Iconic Legends of Indian Film Industry , work together with us .. what honour ..
    Nagarjun - son Akkineni Nageshwara Rao, Telugu
    Shivraj Kumar - son Dr Raaj Kumar, Kannada
    Prabhu - son Shivaji Ganesan, Tamil pic.twitter.com/Plvtd372ZH

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) January 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -ही आहे हृतिक रोशनची पर्सनल टीम

नागार्जुन - अक्किनेनी नागेश्वर राव यांचा मुलगा आहे. शिवराज कुमार यांचे वडील डॉ. राज कुमार तर, प्रभू यांचे वडील शिवाजी गणेशन हे आहेत'.

अभिनेत्री कॅटरिना कैफचीही या चित्रपटामध्ये भूमिका राहणार आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन कॅटरिनाच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा -नव्या वर्षात राजकुमार राव घेणार 'छलांग', पहिले पोस्टर प्रदर्शित

Intro:Body:

दाक्षिणात्य कलाकारांसह एकत्र झळकणार बिग बी आणि जया बच्चन, पाहा फोटो

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जोडीने बॉलिवूडचा एक काळ प्रचंड गाजवला आहे. त्यांच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. आता बऱ्याच काळानंतर बिग बींसोबत जया बच्चन यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य कलाकारांसोबत ते आगामी चित्रपटात झळकणार आहेत. अमिताभ यांनी या कलाकारांसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.

तेलुगू अभिनेता अक्किनेनी नागार्जुन, तमिळ स्टार प्रभू आणि कन्नड अभिनेता शिवा राजकुमार यांच्यासोबतचा एक फोटो बिग बींना ट्विटरवर पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलंय, 'जया आणि माझ्यासाठी हा एतिहासिक क्षण आहे. भारतीय सिनेक्षेत्रातील ३ महान सुपरस्टारचे मुले एकत्र आले आहेत. नागार्जुन - अक्किनेनी नागेश्वर राव यांचा मुलगा आहे. शिवराज कुमार यांचे वडील डॉ. राज कुमार तर, प्रभू यांचे वडील शिवाजी गणेशन हे आहेत'.

अभिनेत्री कॅटरिना कैफचीही या चित्रपटामध्ये भूमिका राहणार आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कॅटरिनाच्या आई वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.