ETV Bharat / sitara

अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटाची तारीख जाहीर, या दिवशी होणार प्रदर्शित - ajay devgan upcomming films

अजय देवगनसोबतच अभिनेत्री क्रिती सुरेशदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटाची तारीख जाहीर, या दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : Nov 11, 2019, 12:38 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा 'मैदान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट फुलबॉलवर आधारित आहे. काही महिन्यांपूर्वी अजयने या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 नोव्हेंबरला सिनेमागृहात झळकणार आहे. अजय देवगनसोबतच अभिनेत्री क्रिती सुरेशदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अलिकडेच अजय देवगनने या चित्रपटाच्या शूटिंगचं दुसरं शेड्यूल पूर्ण केलं आहे. मुंबई येथे हे शूटिंग पार पडलं. या चित्रपटात अभिनेते गजराज राव हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, अमित रविंद्रनाथ शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईल.या चित्रपटाशिवाय अजय देवगन 'भुजः प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच त्याचा 'तानाजीः द अनसंग वॉरियर' हा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक अलिकडेच प्रदर्शित झाले आहेत.

Intro:Body:

अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटाची तारीख जाहीर, या दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा 'मैदान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट फुलबॉलवर आधारित आहे. काही महिन्यांपूर्वी अजयने या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 नोव्हेंबरला सिनेमागृहात झळकणार आहे. अजय देवगनसोबतच अभिनेत्री क्रिती सुरेशदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अलिकडेच अजय देवगनने या चित्रपटाच्या शूटिंगचं दुसरं शेड्यूल पूर्ण केलं आहे. मुंबई येथे हे शूटिंग पार पडलं. या चित्रपटात अभिनेते गजराज राव हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, अमित रविंद्रनाथ शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईल.

या चित्रपटाशिवाय अजय देवगन 'भुजः प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच त्याचा 'तानाजीः द अनसंग वॉरियर' हा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक अलिकडेच प्रदर्शित झाले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.