ETV Bharat / sitara

भाजप नव्हे तर 'या' पक्षात ट्विंकलला करायचाय प्रवेश, स्वतःच केला खुलासा - pm

आता ट्विंकलच्या या स्पष्टीकरणावर नेटकरी कितपत विश्वास ठेवणार हे माहिती नाही. मात्र, आपली बाजू मांडण्याचा चांगला मार्ग ट्विंकलने निवडला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

'या' पक्षात ट्विंकलला करायचाय प्रवेश
author img

By

Published : Apr 27, 2019, 8:13 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने घेतलेली पंतप्रधान मोदींची मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत राजकारणापलिकडचे मोदी नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, या मुलाखतीनंतर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मोदींचा प्रचार करत असल्याचे अनेकांनी म्हटले.

यामुळे दोघांवर अनेक स्तरातून टीका होऊ लागल्या. आता ट्विंकलने यावर उत्तर देत आपण कोणत्या पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहे याबद्दल खुलासा केला आहे. कोणाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्याचा अर्थ मी कोणाचा प्रचार करते असा होत नाही. सध्या तरी मी केवळ जो पक्ष मला व्होडकाची पार्टी देईन आणि ज्यामुळे मी दुसऱ्या दिवशीपर्यंत हँगओव्हरमध्ये राहीन अशाच पक्षासोबतच असल्याचे ट्विंकलने ट्विट करत म्हटले आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.