ETV Bharat / sitara

'पीपीई किट'मधील डॉक्टरचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल, ह्रतिकही झाला चकित - डॉक्टरचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल

'पीपीई किट'मधील डॉक्टरचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल सध्या खूप चर्चेत आहे. कोरोना रुग्णांना आनंद देण्यासाठी हे डॉक्टर डान्स करीत आहेत. ह्रतिकने याचे कौतुक केले असून या डॉक्टरांकडून डान्स स्टेरप शिकणार असल्याचे म्हटले आहे.

Hrithik
ह्रतिकही झाला चकित
author img

By

Published : Oct 20, 2020, 3:21 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आसाममधील एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत पीपीई किटमधील हे डॉक्टर कोरोना रुग्णांना आनंद देण्यासाठी डान्स करताना दिसत आहेत. अनूप सेनापती असे या डॉक्टराचे नाव असून सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये ते सर्जन आहेत. ह्रतिकच्या वॉर या चित्रपटातील 'घुंघरू टूट गए' या गाण्यावर ते थिरकताना दिसतात.

  • Tell Dr Arup I’m gonna learn his steps and dance as good as him someday in Assam . Terrific spirit . 🕺🏻 https://t.co/AdBCarfCYO

    — Hrithik Roshan (@iHrithik) October 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ह्रतिकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ह्रतिकने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''डॉ. अनूप यांना सांगा की, एके दिवशी मी आसाममध्ये त्यांच्याकडून डान्स स्टेप शिकेन आणि त्यांच्यासारखाच चांगला डान्स करेन.''

हृतिक रोशनच्या या पोस्टवर लोक बरीच कमेंट करत आहेत आणि भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.