ETV Bharat / sitara

सुशांतच्या बहिणीची भावुक पोस्ट, शेअर केला सुशांतचा लहानपणीचा फोटो - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण लेटेस्ट न्यूज

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने सुशांतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 'डोळ्यातील तेज, त्याच्या आतील पवित्रता दाखवत आहे', असे तीने म्हटले आहे.

Sushant
सुशांतचा लहानपणीचा फोटो...
author img

By

Published : Sep 27, 2020, 6:17 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूडवरच सवाल उपस्थित केले आहेत. त्याच्या आत्महत्येसाठी मोठ्या दिग्गज कलाकारांना देखील जबाबदार धरण्यात येत आहे. या सर्वामध्ये सुशांतच्या कुटुंबीयांचे दु:ख अनाकलनीय आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने सुशांतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 'डोळ्यातील तेज, त्याच्या आतील पवित्रता दाखवत आहे', असे तीने म्हटले आहे.

सुशांतच्या बहिणीने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. . सुशांतच्या बहिणीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून त्यांचे दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही श्वेताने सुशांतविषयी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे याठिकाणी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थ प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे पुढे आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.