ETV Bharat / sitara

अजयच्या 'भूज द प्राईड ऑफ इंडिया'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी - ajay devgan

१९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.

अजयच्या भूज द प्राईड ऑफ इंडियामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी
author img

By

Published : Apr 7, 2019, 11:41 AM IST

मुंबई - 'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे. १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा झाली असून आता यातील अभिनेत्रीचं नावही समोर आलं आहे.

अजय देवगण या चित्रपटात स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. तर अजयच्या अपोझिट आता प्रणिता सुभाष या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. प्रणितानं याआधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटाच्या माध्यमातून ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

  • Pranitha Subhash, who has worked in several South Indian films, signs her first Hindi film: #BhujThePrideOfIndia... Stars Ajay Devgn, Sanjay Dutt, Rana Daggubati, Sonakshi Sinha, Parineeti Chopra and Ammy Virk... Directed by Abhishek Dudhaiya... 14 Aug 2020 release. pic.twitter.com/fq4XsMc8WX

    — taran adarsh (@taran_adarsh) April 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या चित्रपटात अजय आणि प्रणिताशिवाय संजय दत्त, राणा दग्गुबती, सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. अभिषेक दुधाइया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. १४ ऑगस्ट २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.