ETV Bharat / sitara

'ऑल इन व्हाईट' ड्रेसमध्ये चमकली सोनाक्षी सिन्हा

author img

By

Published : Feb 1, 2021, 4:34 PM IST

सोनाक्षी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 'ऑल इन व्हाईट' ड्रेसमध्ये चमकताना दिसत आहे.

Sonakshi Sinha
सोनाक्षी सिन्हा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 'ऑल इन व्हाईट' ड्रेसमध्ये चमकताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवरील स्टॉक फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढरा पोशाख घातला आहे, जो तिच्यावर खूप शोभून दिसत आहे.

Sonakshi Sinha
सोनाक्षी सिन्हा

"मी काय विचार करतेय?" असे फोटोला तिने कॅप्शनला दिले आहे.

सोनाक्षी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटामध्ये अजय देवगण, संजय दत्त, शरद केळकर, अम्मी विर्क, प्रणीता सुभाष आणि नोरा फतेही यांच्याबरोबर काम करत आहे. हा चित्रपट १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पीय अधिवेशन : संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर; प्राप्तीकरात दिलासा नाहीच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.