मुंबई - शिप ऑफ थीसस, तुम्बाड सारख्या ‘आऊट ऑफ द बॉक्स’ चित्रपटांमधून चाकोरीबाहेरील भूमिका साकारत सोहम शहा चित्रपटसृष्टीत स्थिरावला. अशा भूमिका साकारताना अभिनेत्याची कसोटी लागते. अशाच एका चाकोरीबाहेरील भूमिकेतून सोहम शहा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता सोहम शहाने 'महारानी' मध्ये एका राजकारण्यांची भूमिका निभावली असून त्याच्या मते हा अनुभव विलक्षण होता. सोहम शहा एक असा अभिनेता आहे, ज्याने पडद्यावरील उत्तम अभिनयाने आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महारानी'मधील त्याचे काम कौतुकास्पद आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिका एकमेकांहून खूप भिन्न असून हे त्याच्या उत्तम अभिनय क्षमतेबाबत खूप काही सांगून जाते.
अभिनेता सोहम शहा ‘महारानी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला! - soham shah
शिप ऑफ थीसस, तुम्बाड सारख्या ‘आऊट ऑफ द बॉक्स’ चित्रपटांमधून चाकोरीबाहेरील भूमिका साकारत सोहम शहा चित्रपटसृष्टीत स्थिरावला. अशा भूमिका साकारताना अभिनेत्याची कसोटी लागते. अशाच एका चाकोरीबाहेरील भूमिकेतून सोहम शहा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.