ETV Bharat / sitara

टॉम हिडलस्टनने 'फॅन' म्हटल्यानंतर शाहरुख खानने दिली 'खास' प्रतिक्रिया - टॉम हिडलस्टनने शाहरुखला म्हटले फॅन

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने शुक्रवारी अभिनेता टॉम हिडलस्टनच्या मार्बेल सिनेमॅटिक युनिव्हर्स शो 'लोकी'च्या प्रमोशनवेळी केलेल्या फॅनबॉय टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. टॉम हिडलस्टनने आपण शाहरुखचा फॅन असल्याचे म्हटले होते.

shah-rukh-khan
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान
author img

By

Published : Jun 12, 2021, 5:24 PM IST

मुंबई - हॉलिवूड स्टार टॉम हिडलस्टनने आपण शाहरुखचा फॅन असल्याचे म्हटले होते. त्याने एका खास व्हिडिओमध्ये शाहरुखचे कौतुक केल्यानंतर आता यावर शाहरुख व्यक्त झाला आहे.

डिस्ने + हॉटस्टारच्या अधिकृत यूट्यूब हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये टॉम हिडलस्टन वर्ड असोसिएशनचा गेम खेळताना दिसत आहे. भारताबद्दल सर्वात पहिल्यांदा त्याला काय वाटते असे विचारले असता ब्रिटीश स्टार हिडलस्टन म्हणाला, "शाहरुख खान". जेव्हा "बॉलीवूड" हा शब्द आला तेव्हा त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टारचा उल्लेख केला.

  • You are kind, God of Mischief... hope there’s no mischief behind this claim though. Lots of love Tom and can’t wait to binge Loki!!! Starting now- Ep 1! https://t.co/MFTJBHCtJu

    — Shah Rukh Khan (@iamsrk) June 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या व्हिडिओ क्लिपला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की हिडलस्टनने खूप प्रेमाने त्याच्यावर वर्षाव केला. ''तू दयाळू आहेस, गॉड ऑफ मिस्चिफ...आशा आहे की या तुझ्या दाव्याचा गैरवापर होणार नाही.'', असे म्हणत शाहरुखने हिलडल्टनच्या एमसीयूच्या लोकी उर्फ ​​गॉड ऑफ मिस्चिफ या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला.

अभिनेता हिडलस्टन सध्या डिस्ने प्लसची मालिका 'लोकी'मध्ये मुख्य भूमिकेत आहे, ज्यामध्ये त्याने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (एमसीयू) कडून 'गॉड ऑफ मिशिफ' या नावाची भूमिका केली आहे. ही मालिका पाहण्यास उत्सुक असल्याचे व पहिल्या एपिसोड पाहात असल्याचे शाहरुखने पुढे म्हटले आहे.

हेही वाचा - पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी गाठला शाहरुखचा 'मन्नत' बंगला, चर्चांना उधाण!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.