ETV Bharat / sitara

Salman Khan Birthday : सलमानने भाची आयतला आपल्या मांडीवर घेऊन कापला केक - सलमान आयत

सलमान खानने भाची आयतला आपल्या मांडीवर घेऊन 56व्या वाढदिवसाचा केक कापला. यावेळी सलमानचा मेहुणा आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा, अरबाज खान, युलिया वंतूर आणि एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीही उपस्थित होते.

Salman Khan Birthday
Salman Khan Birthday
author img

By

Published : Dec 27, 2021, 10:52 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार सलमान खान सोमवारी (२७ डिसेंबर) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री सलमान खानने भाची आयतसोबत वाढदिवसाचा केक कापला. यावेळी सलमानचा मेहुणा आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा, अरबाज खान, युलिया वंतूर आणि एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी सलमान खान ब्लॅक टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसला. सलमान खानला त्याच्या चाहत्यांनी आणि नातेवाईकांनी चारही बाजूंनी घेरले होते. वाढदिवसाच्या एक दिवस आधी सलमान खानसोबत एक मोठा अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याला साप चावला होता. सलमान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर पार्टी करत होता आणि त्याचदरम्यान खोलीत साप घुसला.

सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर सापही जिवंत आहे आणि टायगरही जिवंत असल्याचे सलमानने मीडियाला सांगितले.

हेही वाचा - 'टायगर 3'मध्ये सलमानसोबत झळकणार शाहरुख, रिलीजची तारीख जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.