ETV Bharat / sitara

साहोच्या या अभिनेत्रीने एअरपोर्टवर केले स्टंट, व्हिडिओ व्हायरल

साहो चित्रपटातील अभिनेत्री एवलिन शर्मा एअरपोर्टवर स्टंट करीत होती. हा व्हिडिओ तिने स्वतःच शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

author img

By

Published : Jun 13, 2019, 2:20 PM IST

Updated : Jun 13, 2019, 5:34 PM IST

अभिनेत्री एवलिन शर्मा

हैदराबाद - अभिनेता प्रभासच्या 'साहो' चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतोय. १५ ऑगस्टला हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. 'साहो'मध्ये अभिनेत्री एवलिन शर्माची हिची महत्त्वाची भूमिका आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात ती एअरपोर्टवर स्टंट करताना ती दिसते.

'साहो' चित्रपटात एवलिन शर्माची नेमकी काय भूमिका आहे ही बाब गुलदस्त्यात आहे. 'साहो' चित्रपटाचे शूटींग अंतिम टप्प्यात असून हैदराबादमध्ये शेवटचे सीन्स शूट केले जात आहेत.

अभिनेत्री एवलिन शर्माने 'फ्रॉम सिडनी विद लव' या चित्रपटातून २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी तिने रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या 'ये जवानी है दीवानी' काम केले. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले आणि एवलिन शर्मा हे नाव परिचीत झाले.

Intro:Body:

Ent 04

Conclusion:
Last Updated : Jun 13, 2019, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.