ETV Bharat / sitara

नवाजुद्दीन सिद्दीकी तलाक मामला : पत्नी म्हणते, ''४-५ वर्षांपासून राहतोय विभक्त'' - नवाजुद्दीन सिद्दीकी तलाक मामला

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने त्याला तलाकची नोटीस पाठवली आहे. दोघांच्यामध्ये गेली ४-५ वर्षे जमत नव्हते. याकाळात ते विभक्त रहात होते असे आलियाने म्हटले आहे.

Nawajuddin wife Aalia Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी तलाक मामला
author img

By

Published : May 23, 2020, 8:39 PM IST

मुंबई - आलिया सिद्दीकीने पती नवाजुद्दीनला तलाकची नोटीस पाठवली आहे. सध्या स्पीड पोस्ट सुरू नसल्यामुळे तिने नोटीस ईमेल आणि व्हट्सअॅपवर पाठवली होती. अद्याप तिला नवाजकडून उत्तर मिळालेले नाही. त्यांच्या लग्नाला १० वर्षाहून अधिक काळ झाला असताना हा घटस्फोट का होतोय, याचा खुलासा आलियाने केला आहे.

  • I am now learning to stand up & speak for myself, be strong, for the sake of my children

    I have not done any wrong till date & therefore I am not worried

    However I do not appreciate anyone harming my reputation or character to save someone else. Money can't buy truth.

    — AaliyaSiddiqui2020 (@ASiddiqui2020) May 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, ''आम्ही ४-५ वर्षांपासून विभक्त रहात आहोत. नवाज कधीच आपल्यासोबत आणि मुलांसोबत वेळ घालवत नाही. यामुळे मी वैतागले होते. नवाजुद्दीनने माझ्यावर कधीच हात उचलला नाही. परंतु त्याचे ओरडणे आणि विचार करणे सहन करण्यापलीकडचे होते. ''

  • To begin with let me clarify that I am not into "ANY RELATIONSHIP" with any MAN; and any media report which make such claims, are absolutely false.

    It appears that some section of the media have manipulated with my photograph to make such ridiculous claims to divert attention.

लग्नाच्या सुरूवातीच्या काळापासूनच त्यांच्यात अडचणी होत्या. याला एक कारण नवाजचा भाऊ शम्स सिद्दीकी हा होता, असेही आलिया म्हणाली. त्यासोबतच नवाजच्या कुटुंबियांवर तिने गंभीर आरोपही केले आहेत.

आलिया आणि नवाज यांच्या लग्नाला १० वर्षाहून अधिक काळ लोटलाय. आलियाचे खरे नाव अंजली आहे. तलाकची कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर तिने आपले खरे नाव वापरायचे ठरवले आहे. सध्या आईची देखभाल करण्यासाठी नवाजुद्दीन मुझफ्परनगरमधील पुश्तेनी गावात कुटुंबियांसह थांबला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.