मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने शनिवारी सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे फोटो अपलोड केले आहेत. तिचे हे फोटोशूट हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझपासून प्रेरणा घेतलेले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
स्टाईल आयकॉन असलेल्या मलायकाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने बीज ड्रेस रेपलेट परिधान केलेले आहे. ज्याच्यावर सक्विनचे वर्क दिसत आहे. तिची ड्रेस स्टीप नेकलाईनच्यासह स्लीव्हस आणि इनव्हर्टेड व्ही हेमवाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
४६ वर्षे वय असलेल्या मलायकाचा ग्लॅमरस अवतार नेहमीच सुंदर असतो. यावेळीही तिने शेअर केलेला ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.