ETV Bharat / sitara

कॅटरिना कैफच्या मालदीवमधील फोटोंमुळे इंटरनेटवर जाळ - कॅटरिना कैफ मालदीवमध्ये

कॅटरिना कैफने तिच्या मालदीव भेटीतील काही आकर्षक फोटो शेअर करुन चाहत्यांना खूश केले आहे. कॅटरिना या फोटोंमध्ये अथांग समुद्राच्या किनारी जबरदस्त दिसत आहे.

कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ
author img

By

Published : Jan 25, 2022, 4:53 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ मालदीवमध्ये असल्याची माहिती आहे. कामाच्या असाइनमेंटसाठी सुट्टीच्या नंदनवनात पोहोचलेल्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या मालदीवमधील फोटो आणि व्हिडिओंनी इंटरनेट ब्रेक केले आहे.

पक्ष्यांना खायला घालतानाचे व्हिडिओ शेअर केल्यानंतर, कॅटरिनाने आता दोन फोटोंचा एक सेट शेअर केला आहे. यातत ती एक बहु-रंगीत बिकिनी परिधान केलेली दिसते आहे. फोटो शेअर करताना कॅटरिनाने लिहिले, "सीज द डे."

कॅटरिनाने फोटो शेअर करण्यापूर्वी तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही व्हिडिओ शेअर केले होते. यात ती समुद्रकिनारी पक्ष्यांना खायला घालताना दिसली. कॅटरिना मालदीवमध्ये एका पेय ब्रँडच्या जाहिरातीसाठी शूटिंग करत आहे. या शूटसाठी अभिनेत्रीसोबत तिची स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदजानिया देखील आहे.

कामाच्या आघाडीवर, कॅरिनाच्या भविष्यातील चित्रपटांमध्ये 'टायगर 3', 'मेरी ख्रिसमस' तसेच प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट सह-कलाकार फरहान अख्तरचा 'जी ले जरा' या चित्रपटाचा समावेश आहे.

हेही वाचा - Bigg Boss 15: तेजस्वी प्रकाशने शमिता शेट्टीला 'आंटी' म्हणत खेचले पाय पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.