जॅकलिन फर्नांडिज ही बॉलिवूडमधील सर्वात व्यग्र अभिनेत्री आहे. कधी चित्रपटांमध्ये तर कधी म्यूझिक आल्बम व्हिडिओंमुळे ती कायम चर्चेत राहते. जॅकलिन फर्नांडिजने नुकताच बादशाहसोबत 'पानी पानी' हे गाणे प्रसिद्ध केले आहे. जॅकलिनने अलीकडेच गाण्याचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. जॅकलिन फर्नांडिजच्या (व्हिडिओ) व्हिडिओवर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जॅकलिन फर्नांडिजने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जॅकलिन फर्नांडिजच्या डान्स मूव्हज लोकांना खूप आवडतात आणि तिच्याबरोबर तिचा आवडता नृत्यदिग्दर्शक आहे. त्याने व्हिडिओसह कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे.
डान्स व्हिडिओला काही तासांत 722,278 व्यूव्ह्ज मिळाले आहेत.
हेही वाचा - प्रतीक बब्बरची बॉलिवूडमध्ये १३ वर्षे, म्हणाला, 'रोलरकोस्टर राइड' सारखा प्रवास