ETV Bharat / sitara

IFFI 2021 : 52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन, हेमा मालिनींचा गौरव - 52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

52 व्या चित्रपट महोत्सवाची नांदी (52nd Film Festival begins) झाली आहे. दिमाखदार सोहळ्यात 2021 (IFFI 2021 ) च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर (Union Minister for Information and Broadcasting Anurag Singh Thakur) यांच्यासह दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन
52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन
author img

By

Published : Nov 20, 2021, 8:51 PM IST

Updated : Nov 20, 2021, 9:21 PM IST

पणजी - 52 व्या चित्रपट महोत्सवाची नांदी (52nd Film Festival begins) झाली आहे. दिमाखदार सोहळ्यात 2021 (IFFI 2021 ) च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर (Union Minister for Information and Broadcasting Anurag Singh Thakur) यांच्यासह दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.या सोहळ्यात भारतीय चित्रपट व्यक्तीमत्व पुरस्कार (Indian Film Personality Award) आणि सत्यजीत रे जीवन गौरव (Satyajit Ray Jeevan Gaurav) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महोत्सवातील सलमाची चित्रपट द किंग ऑफ ऑल द वर्ल्डचा ट्रेलर दाखवण्यात आला.

52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन
52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी गोव्यातील या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर आवाहन केले. ईफ्फीच्या उद्घाटन क्रायक्रमात ते बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa Chief Minister Pramod Sawant) यांनी सर्व पाहुणे व रसिकांचे स्वागत केले.

सत्यजीत रे जीवन गौरव व भारतीय चित्रपट व्यक्तीमत्व पुरस्कार प्रदान

आंतरराष्ट्री चित्रपटसृष्टीत भरीव योगदान देणारे हंगेरीयन चित्रपट दिग्दर्शक इस्तवेगन स्झाबो (Istvegan Szabo) आणि हॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक मार्टिन स्कॉरसेस (Martin Scorsese) यांना सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात दिला जाणारा प्रतिष्ठीत चित्रपट व्यक्तीमत्व पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Actress Hema Malini) यांना प्रदान करण्यात आला. मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार हेमा मालिनी यांनी स्वीकारला.

ईफ्फीचा हा 2021 मधील सोहळा पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (IFFI 2021 on OTT platform),दाखवला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील चित्रपट रसिक घरबसल्या या सोहळ्यात सहभागी होऊ शकणार आहेत. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, झी 5, वूट, सोनी लीव्हसह प्रमुख ओटीटीवर या महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.

52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

बॉलिवूडसह जगभरातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती

52 व्या ईफ्फी सोहळ्यास बॉलिवूडसह जगभरातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती नजरेस भरणारी होती.(Presence of veteran artists from around the world) करण जोहर व मनिष पॉल यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी सुपरस्टार सलमान खान, रणवीर सिंग, मनोज बाजपेयी, खुशबू, समंथा रुथ प्रभू यांच्याह सिध्दार्थ आनंद, मधुर भांडारकर, कृष्णा डीके उपस्थीत होते.

52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन
52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

हेही वाचा - नवी ‘बंटी और बबली’ ची जोडी नाचवतेय जुन्या ‘बंटी और बबली’ च्या जोडीला!

Last Updated : Nov 20, 2021, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.