ETV Bharat / sitara

MC Todfod Passes Away : रॅपर एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन, गल्ली बॉय टीमसह संगीतक्षेत्रात शोककळा

author img

By

Published : Mar 22, 2022, 10:41 AM IST

गल्ली बॉय फेम हिप-हॉप रॅपर एमसी तोड फोड उर्फ ​​धर्मेश परमार याचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले. एमसीच्या 'द वारली रिव्हॉल्ट' सारख्या गाण्यांवरील तोडफोडीच्या रॅपने कहरच केला. तो आपल्या रॅपमध्ये सामाजिक प्रश्नही ठळकपणे मांडायचा. रणवीर सिंग, झोया अख्तर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून एमसी तोड फोडच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दु:खद बातमीमुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन
एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन

मुंबई - 'स्वदेशी' बँडचे कूल आणि हिप-हॉप रॅपर एमसी तोड फोड (MC Tod Fod) उर्फ ​​धर्मेश परमार (Dharmesh Parmar) याचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले. 'स्वदेशी' लेबल आझादी रेकॉर्ड्स अँड मॅनेजमेंट कंपनी 4/4 एंटरटेनमेंटने ही दुःखद माहिती दिली आहे. सध्या एमसीच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी आणि चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी धर्मेशच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केला आहे. धर्मेशने रणवीर सिंग स्टारर 'गली बॉय'मध्ये रॅप गायला होता.

MC ने 2013 मध्ये स्वदेशी बँडमध्ये सहभाग घेतला. MC च्या 'द वारली रिव्हॉल्ट' सारख्या गाण्यांच्या रॅपने कहर केला. तो आपल्या रॅपमध्ये सामाजिक प्रश्नही ठळकपणे मांडायचा. त्याचवेळी त्याच्या रॅप 'क्रांती हवी'नेही दिल्ली सल्तनतवर चांगलाच धुमाकूळ घातला. एमसी याच्या 'प्लेंडेमिक', 'चेतावनी' सारख्या ग्रुप हिट्स व्यतिरिक्त, तो एकट्याने वर्चस्व गाजवायचा.

एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन
एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन

8 मार्च रोजी, तोडफोडचा 'ट्रू अँड बास' हे गाणे प्रदर्शित झाले. त्याचवेळी रणवीर सिंगच्या 'गली बॉय' चित्रपटात तोड फोडला संधी मिळाल्यावर त्याने स्टेजवर धुमाकुळ घातला होता. एमसी गुजराती रॅपही गात असे. मीडियानुसार, त्याच्या मृत्यूचे कारण रस्ता अपघात असल्याचे सांगितले जात आहे.

एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन
एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन

रणवीर सिंग, झोया अख्तर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून एमसी तोड फोडच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दु:खद बातमीमुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'शेर शिवराज’ची झाली घोषणा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.