ETV Bharat / sitara

फेक होने की भी लिमीट होती हैं, ६०० रुपायच्या साडीवरुन कंगना ट्रोल - साडी

रंगोलीनं आपल्या सोशल मीडियावरुन कंगनाचा फोटो शेअर केला होता. ज्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, कंगनानं घातलेली साडी केवळ ६०० रुपयांची आहे. तिच्या याच पोस्टवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे.

६०० रुपायच्या साडीवरुन कंगना ट्रोल
author img

By

Published : Aug 21, 2019, 9:32 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतचं साडी प्रेम अनेकदा पाहायला मिळत. नुकतंच बहिण रंगोलीनं कंगनाचा विमानतळावरील एक फोटो शेअर करत कंगनावर स्तुती सुमने उधळली होती. मात्र, रंगोलीची ही पोस्ट नेटकऱ्यांना फार पटलेली दिसत नाही. म्हणूनच नेटकऱ्यांनी रंगोलीला चांगलंच सुनावलं आहे.

रंगोलीनं आपल्या सोशल मीडियावरुन कंगनाचा फोटो शेअर केला होता. ज्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, कंगनानं घातलेली साडी केवळ ६०० रुपयांची आहे. बाहेर देशातील महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा देशात तयार होणाऱ्या वस्तू खरेदी करा, असं रंगोलीनं म्हटलं होतं.

तिच्या याच पोस्टवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे. अंगात ६०० रुपयांची साडी घालून हातात २-३ लाखांची बॅग घेते...केवळ एक साडी विकत घेतल्याने देश सक्षम होत नाही. लोकांना सक्षम बनवा, असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या सनग्लासेसची किंमत विचारत, फेक होने की भी कोई लिमीट होती हैं, असं म्हटलं आहे.

Intro:Body:

फेक होने की भी लिमीट होती हैं, ६०० रुपायच्या साडीवरुन कंगना ट्रोल

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतचं साडी प्रेम अनेकदा पाहायला मिळत. नुकतंच बहिण रंगोलीनं कंगनाचा विमानतळावरील एक फोटो शेअर करत कंगनावर स्तुती सुमने उधळली होती. मात्र, रंगोलीची ही पोस्ट नेटकऱ्यांना फार पटलेली दिसत नाही. म्हणूनच नेटकऱ्यांनी रंगोलीला चांगलंच सुनावलं आहे.

रंगोलीनं आपल्या सोशल मीडियावरुन कंगनाचा फोटो शेअर केला होता. ज्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, कंगनानं घातलेली साडी केवळ ६०० रुपयांची आहे. बाहेर देशातील महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा देशात तयार होणाऱ्या वस्तू खरेदी करा, असं रंगोलीनं म्हटलं होतं.

तिच्या याच पोस्टवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे. अंगात ६०० रुपयांची साडी घालून हातात २-३ लाखांची बॅग घेते...केवळ एक साडी विकत घेतल्याने देश सक्षम होत नाही. त्यांना सक्षम बनवा, असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या सनग्लासेसची किंमत विचारत, फेक होने की भी कोई लिमीट होती हैं, असं म्हटलं आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.