ETV Bharat / sitara

नव्वदच्या दशकापासून सुपरस्टार्सचे युग मंदावाले - पंकज त्रिपाठी

author img

By

Published : Dec 24, 2020, 5:30 PM IST

नव्वदच्या दशकापासून सुपरस्टार्सचे युग मंदावायला लागले, असे अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी म्हटले आहे. शकीला हा त्यांचा आगामी चित्रपट २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यात त्याने ९० च्या दशकातील सुपरस्टार्सची भूमिका साकारली आहे.

Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी

मुंबई - शकीला’ या चित्रपटामध्ये सुपरस्टारची भूमिका साकारणारा अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणतात की, नव्वदच्या दशकापासून सुपरस्टार्सचे युग मंदावायला लागले. पंकज यांनी सांगितले की, "नव्वदच्या दशकातील नायक खरोखरच सुपरस्टार्स होते. तेव्हापासून सुपरस्टार्सचे युग ढासळू लागले. त्या काळातील नायक केवळ पडद्यावरच नव्हते तर वास्तविक जीवनातही होते. त्यांचे व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक गोष्टीची म्हणजे अगदी त्यांच्या वार्डरोपचीही चर्चा व्हायची."

चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीने दक्षिण भारतीय सिनेमाच्या सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. या भूमीकेत एका महत्वाच्या भागामध्ये असे कपडे परिधान केले आहेत जे त्या दशकातील नायकांच्या अलमारी आणि शैलीशी जुळणारे आहेत. आकर्षक सोन्याचे साहित्य, चमकदार रंग अशा सर्व काही आहे जे त्या काळातील हिरोंच्या प्रतिष्ठेची आठवण करुन देणाऱ्या आहेत.

हेही वाचा - देवरुखजवळच्या हातीवमध्ये बिबट्याचा भूकबळी; गोठ्यात मृत्यू

तो पुढे म्हणाला, "इतर दशकांप्रमाणे त्या वेळीची फॅशन खूप विचित्र होती. या लूकमध्ये येताना आणि फ्लॅशिंग ड्रेस परिधान केल्याचा मला पूर्णपणे आनंद झाला. हाच लुक माझ्या बाकीच्या पात्रांपेक्षा खूप वेगळा आहे."

हेही वाचा - "वयहीन आश्चर्य" : अनिल कपूरचा ६४ वा वाढदिवस 'जुग जुग जीयो'च्या सेटवर साजरा

या चित्रपटात रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत असून २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.