ETV Bharat / sitara

Netflix Challenge : दिशा पटानीचा 'ये काली-काली आंखें' वरील डांसचा व्हिडीओ शेअर करत, नेटफ्लिक्सने प्रेक्षकांना दिले 'हे' चॅलेंज - नेटफ्लिक्सचे प्रेक्षकांना चॅलेंज

नेटफ्लिक्सने आपल्या प्रेक्षकांना सांगितले आहे की, जो व्यक्ती 'काली-काली आंखें' (Kali-Kali Aankhe) या गाण्यावर आपली रील बनवून पोस्ट करेल आणि त्याची रील सर्वात बेस्ट असेल, त्याची रील नेटफ्लिक्स आपल्या अकाऊंटवर रिपोस्ट करेल. या चॅलेंजची सुरुवात दिशा पटानी सोबत एक व्हिडीओ तयार करुन केली आहे.

DISHA PATAN
DISHA PATAN
author img

By

Published : Jan 23, 2022, 12:06 PM IST

हैदराबाद : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (OTT platform Netflix)अजून एक काम सुरु केले आहे. नेटफ्लिक्सने आपल्या दर्शकांना एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज आताच प्रदर्शित झालेल्या सीरिजच्या 'ये काली-काली आंखें' शी संबंधित आहे. आता नेटफ्लिक्सने आपल्या दर्शकांना सांगितले आहे की, जो व्यक्ती 'काली-काली आंखें'च्या गाण्यावर आपली रिल्स तयार करुन पोस्ट करेल आणि ज्याची रिल्स सर्वात बेस्ट असेल, त्याची रिल्स नेटफ्लिक्स आपल्या अकाऊंटवर रीपोस्ट करेल. या चॅलेंजची सुरुवात दिशा पटानीसोबत एक व्हिडीओ (Disha Patani video) बनवून सुरुवात केली आहे.

'काली-काली आंखें' (Kali-Kali Aankhe) या सीरीजमध्ये ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी, आंचल सिंह, सौरभ शुक्ला, बृजेंद्र काला आणि अरुणोदय सिंह लीड रोल मध्ये दिसून येत आहेत. या सीरीजला मिळालेले यश आणि प्रतिसाद पाहता नेटफ्लिक्लसने हे चॅलेंज सुरु केले आहे.

दिशा पटानीने (Disha Patani's dance video) 'काली-काली आंखें' मध्ये जोरदार डांस करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यावर दिसा आपल्या डांस सोबत सेक्सी मूव्स सुद्धा करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिशाने दोन ड्रेस बदलले आहेत. पहिल्यांदा ती ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये डांस करताना दिसत आहे. त्यानंतर ती सिल्वर क्रॉप टॉप आणि पॅंट्समध्ये गाण्यावर मूव्ह करत आहे.

तसेच गाण्याच्या शेवटी दिशा पुन्हा-पुन्हा विचारत आहे की, 'हमारे दोस्त बनोगे?' दिशा या काही दिवसात सोशल मीडियावर बिजी आहे आणि आपल्या व्हेकेशन आणि वर्कआउटचे व्हिडीयो शेअर करत आहे.

हेही वाचा: Priyanka Became a Mother : सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा बनली आई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.