ETV Bharat / sitara

मै हूँ उनके साथ..! अमिताभ यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शेअर केली बाबूजींची कविता

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. आता त्यांनी सोशल मीडियावरुन वडिल हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे. ही कविता त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना समर्पित केली आहे.

Big B
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Jul 20, 2020, 12:20 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन मुंबईच्या नानावटी रुग्णलयात दाखल आहेत. तिथे त्यांच्यावर कोरोनासंदर्भातील उपचार सुरू आहेत. यादरम्याने ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या आरोग्याशी संबंधित अपडेट्स ते चाहत्यांना कळवीत असतात. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा देणाऱ्यांचे ते नियमित आभार मानत असतात. चाहत्यांशिवाय त्यांनी यापूर्वी डॉक्टर्स आणि नर्सेस यांचेही आभार मानले होते.

  • T 3599 -मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़।

    कभी नहीं जो तज सकते हैं⁰अपना न्यायोचित अधिकार,⁰
    कभी नहीं जो सह सकते हैं⁰शीश नवाकर अत्याचार,⁰
    एक अकेले हों या उनके⁰साथ खड़ी हो भारी भीड़;⁰
    मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़।
    ~ HRB
    to them that protect us

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) July 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अलिकडे त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे. अमिताभ यांनी कवितेशिवाय एक पेन्सिल स्केचही शेअर केले आहे. यातील एक चित्र मास्क घातलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचे असून दुसरे अमिताभ यांचे आहे. बाबूंजींची ही कविता त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यासाठी शेअर केली आहे.

हेही वाचा - अमिताभ बच्चन यांनी उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मानले आभार

बच्चन परिवारातील अमिताभ , अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यावर नानावटी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर जया बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.