ETV Bharat / sitara

आयुष्मान, वाणीच्या सिनेमाचे शीर्षक असेल 'चंडीगड करे आशिकी'

author img

By

Published : Oct 21, 2020, 8:10 PM IST

अभिषेक कपूर दिग्दर्शित आगामी चित्रपटाचे शूटिंग गेले काही दिवस चंदीगडमध्ये सुरू होते. मात्र याचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात होते. आता या चित्रपटाचे नाव ‘चंडीगड करे आशिकी’ असणार आहे. आपल्या होम टाऊनचे नाव शीर्षकावर असल्याने आयुष्यमानला आनंद झालाय.

Ayushman, Vani's movie
'चंडीगड करे आशिकी'

चंदीगड - आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या भूमिका असलेल्या बहुचर्चित चित्रपटाला शेवटी एक शीर्षक मिळाले आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंडीगड करे आशिकी’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे निर्मात्यांकडून आज स्पष्ट करण्यात आले.

यावर आनंद व्यक्त करताना आयुष्मानने इंस्टाग्रामवर लिहिले, "पुढचा टप्पा: पहिल्यांदाच माझे होम टाऊन अभिषेक कपूरच्या या रमणीय प्रेमकथेचा भाग होत असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे."

  • Next stop: My hometown Chandigarh for the first time❤️
    Excited to be a part of Abhishek Kapoor's delightful progressive love story #ChandigarhKareAashiqui.
    Produced by Bhushan Kumar and Pragya Kapoor co-starring Vaani Kapoor. pic.twitter.com/0OOG7tcEWG

    — Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Next stop: My hometown Chandigarh for the first time❤️
Excited to be a part of Abhishek Kapoor's delightful progressive love story #ChandigarhKareAashiqui.
Produced by Bhushan Kumar and Pragya Kapoor co-starring Vaani Kapoor. pic.twitter.com/0OOG7tcEWG

— Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 21, 2020

आयुष्यमानने त्यासोबत एक फोटोही शेअर केला असून त्यात तो अभिषेक आणि वाणीसोबत पोज देताना दिसत आहे.

वाणीनेही हाच फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

तिने आपल्या पोस्टला कॅप्शन देताना लिहिले, "प्रेमात पडण्याची वेळ आली आहे. अभिषेक कपूरच्या या रमणीय प्रगतीशील प्रेमकथेचा भाग होण्यासाठी मला खूप आनंद झाला आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.