ETV Bharat / sitara

खिलाडीसोबत त्याची आईदेखील आहे फिट, शेअर केला योगा करतानाचा फोटो - mother

आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षयने आपल्या आईचा योगा करतानाचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना योगाचे महत्तव सांगितले आहे. हा फोटो शेअर करताना मला खूप अभिमान वाट असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे.

खिलाडीसोबत त्याची आईदेखील आहे फिट
author img

By

Published : Jun 21, 2019, 4:58 PM IST

मुंबई - बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार नेहमीच आपल्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देताना दिसतो. अनेकदा त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जातात. अशात आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षयने आपल्या आईचा योगा करतानाचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना योगाचे महत्व सांगितले आहे.

हा फोटो शेअर करताना मला खूप अभिमान वाट असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली. माझ्या आईने यानंतर योगा करण्यास सुरूवात केली आणि आता योगा हा तिच्या दैनंदिन जीवनातील एक भागच झाला आहे, असं अक्षयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

akshay kumar
खिलाडीसोबत त्याची आईदेखील आहे फिट

आपल्या आईची ही कथा सांगत अजून उशीर झाला नाही, असं म्हणत अक्षयनं सर्वांना योगा करण्याचा संदेश दिला आहे. अक्षयशिवाय इतरही अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपले योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही योगा करण्याचे आवाहन केले आहे.

Intro:सातारा :-'बिग बॉस मराठी' सीझन २ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. बिग बॉसच्या शो मधूनच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर न्या. आवटी यांच्याकडे हा खटला सुरू होता. आवटी यांनी याप्रकरणी अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर एलसिबी ने ही कारवाई केली आहे. Body:दरम्यान, भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंना शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती. त्याने 2019 ला सातारा लोकसभा मतदारसंघातुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली होती.

कोण आहेत अभिजीत बिचुकले...?
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.