ETV Bharat / sitara

अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल, 'बच्चन पांडेसो'बत विनोदवीरांचा कल्ला - Bachchan Pandey in Thukratwadi

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. दोघेही बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते.

अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल
अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल
author img

By

Published : Mar 17, 2022, 10:39 AM IST

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार ला मराठी चित्रपट आणि बहारदार कार्यक्रमांबद्दल आदर आहे. तो बऱ्याचदा आपल्या सिनेमाचं प्रोमोशन करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या' च्या मंचावर हजेरी लावतो. आता अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन अभिनित ‘बच्चन पांडे’ प्रदर्शनाच्या मार्गवर आहे आणि त्यासाठी हे दोन्ही कलाकार चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अवतरले.

अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल
अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.

अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल
अक्षय कुमारची थुक्रटवाडीत धमाल

खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबल्याचं नाहीत. अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तसंच खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला आणि अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली.

हेही वाचा - द काश्मीर फाइल्सचे बॉक्स ऑफिसवर वादळ, ५० कोटींचा आकडा पार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.