ETV Bharat / science-and-technology

आता डोळ्यांनीच करा 'झूम इन-झूम आऊट'

पापण्यांची उघडझाक तसेच वरती-खाली किंवा आजूबाजूला पाहताना होणाऱ्या आपल्या डोळ्यांच्या हालचालींतून निर्माण झालेले सिग्नल तपासून या हालचालींना ही लेन्स प्रतिसाद देईल.

author img

By

Published : Jul 30, 2019, 3:11 PM IST

Updated : Feb 16, 2021, 7:51 PM IST

now you can zoom in or out with your eyes

कॅलिफोर्निया - कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी एका नवीन प्रकारच्या 'स्मार्ट काँटॅक्ट लेन्सेस' तयार केल्या आहेत, ज्यांना डोळ्यांच्या आणि पापण्यांच्या हालचालींनी नियंत्रित करता येईल.

पापण्यांची उघडझाक तसेच वरती-खाली किंवा आजूबाजूला पाहताना होणाऱ्या आपल्या डोळ्यांच्या हालचालींतून निर्माण झालेले 'इलेक्ट्रोऑक्युलोग्राफिक' सिग्नल तपासून या हालचालींना ही लेन्स प्रतिसाद देईल.

यामध्ये अधिक संशोधन झाल्यास, या लेन्सद्वारे 'झूम इन' किंवा 'झूम आऊट' करणे शक्य होऊ शकेल. म्हणजेच, केवळ पापण्यांची उघडझाप करुन तुम्ही समोरचे दृश्य 'झूम' करून पाहू शकाल. या संशोधनामुळे डोळ्यांचे आजार असणाऱ्यांना देखील नक्कीच फायदा होईल, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 16, 2021, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.