ETV Bharat / science-and-technology

Dell launches XPS 15 : डेलने लाँच केल्या XPS 15, XPS 17 with 12-gen इंटेल चिप्स - डेल चिप्स

Dell ने नवीन XPS 15 आणि XPS 17 Windows इंटेल चिप्स लाँच केले आहेत. यात Intel चे Alder Lake-H 12-gen प्रोसेसर असतील.

Dell launches XPS 15
Dell launches XPS 15
author img

By

Published : Apr 15, 2022, 4:49 PM IST

वॉशिंग्टन : Dell ने नवीन XPS 15 आणि XPS 17 Windows इंटेल चिप्स लाँच केले आहेत. यात Intel चे Alder Lake-H 12-gen प्रोसेसर असतील. GSM Arena ने दिलेल्या वृत्तानुसार, यात तीन नवीन CPU पर्याय उपलब्ध आहेत. Core i5-12500H, Core i7-12700H आणि Core i9-12900HK.

यात तुम्ही 64GB पर्यंत कॉन्फिगर करू शकता. यात तुम्हाला DDR5-4800 RAM स्टोरेज मिळेल. हे PCIe4 x4 SSD प्रकारातील असेल आणि 4TB पर्यंत तुम्ही तुमची मेमरी वाढवू शकता. यात तुम्हाला काळ्या आणि पांढऱ्या रंगात फिनीशिंगमध्ये मिळेल. हे चिप्स 3840 x 2400px IPS टचस्क्रीन या दोन्ही प्रकारात मिळेल. त्याचबरोबर 1920 x 1200px नॉन-टच आवृत्त्यांचा पर्याय असेल. 15-इंच मॉडेल 3456 x 2160px रिझोल्यूशनच्या OLED डिस्प्लेसह कॉन्फिगर केले जाऊ शकतात.

1,449 रुपये किंमत

यात लॅपटॉप बेस 15-इंच मॉडेलसाठी Nvidia GeForce RTX 3050 तर 17-इंचासाठी RTX 3060 पर्यंत GPU सह कॉन्फिगर केले जाऊ शकतात, GSM Arena नुसार, 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह Core i5 CPU मॉडेलसाठी नवीन चिप 2022 Dell XPS 15 USD 1,449 पासून सुरू होते. तर XPS 17 USD 1,849 पासून सुरू होते.

हेही वाचा - Google's secret iOS app : गुगल सेक्रेट अॅप 18 मेला होणार लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.