ETV Bharat / science-and-technology

APPLE FITNESS PLUS : अॅपल फीटनेस प्लस 10 जानेवारीला होणार लॉन्च - अॅपल फीटनेस प्लस लॉन्च होणार 10 जानेवारीला

Apple ने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. यात कलेक्शन आणि टाईम टू रन (Apple Collections and Time to Run) यासह अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Apple
Apple
author img

By

Published : Jan 9, 2022, 4:45 PM IST

Updated : Jan 10, 2022, 1:22 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : ऑडिओ-रनिंग वैशिष्ट्य Apple चा फिटनेस प्लस (fitness service Apple Fitness+) 10 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे. Apple Fitness Plus मध्ये (apple fitness plus 10 january) ऑडिओ-आधारित रनिंग ही वैशिष्ट्ये तसेच iPhone वापरकर्त्यांना वर्कआउट्सची एक मालिका मिळेल.

Apple ने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. यात कलेक्शन आणि टाईम टू रन (Apple Collections and Time to Run) यासह अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

वर्कआउट्सची स्पेशल मालिका

फिटनेस प्लस लायब्ररीमध्ये वर्कआउट्सची एक क्युरेट केलेली मालिका (curated series of workouts) आहे. ही यूजर्सना फिटनेस लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. तर दुसरीकडे टाईम टू रन (Time to Run) ऑडिओ अनुभव देईल. यामुळे अॅपल मोबाईल वापरकर्त्यांना अधिक चांगला रिझल्ट देईल. टाईम टू रनमध्ये (Time to Run) प्रमुख शहरांचाही समावेश आहे.

ऍपलचे फिटनेस टेक्नॉलॉजीचे ब्लहनिक (Apple Fitness Technologies Jay Blahnik) यांनी सांगितले की, “आयफोनमध्ये नवीन पर्याय मनाला आणि शरीराला प्रशिक्षित करण्यासाठी उच्च दर्जाची सामग्री देतात. ऑडिओ वैशिष्ट्यासह टाइम टू रन आणि कलेक्शन वापरकर्त्यांना नेहमी सतर्क ठेवते. ब्लाहनिक हे फिटनेस टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष आहेत.

काय म्हणाले ब्लाहनिक

कलेक्शन आणि टाईम टू रनचा वापर आयफोन वापरकर्त्यांना नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी होईल. यात अनेक शहरांचा समृद्ध इतिहास आहे. या फिटनेस प्लसमध्ये सुमारे 2,000 वर्कआउट्सचा (studio-style workout) समावेश आहे. Apple ला विश्वास आहे की यामुळे फीटनेसचा नवीन फील देईल.

टाइम टू वॉक

Apple च्या मते, फिटनेस प्लसव्यतिरिक्त कंपनी टाइम टू वॉकची (Time to Walk) तिसरी आवृत्ती देखील सादर करेल. यात रिबेल विल्सन, बर्निस ए. किंग आणि हसन मिन्हाज एड शीरन (Ed Sheeran), फॅरेल विल्यम्स (Pharrell Williams), शकीरा (Shakira) आणि बीटल्स (Beatles) सारखे म्युझिक वर्ल्ड मास्टर्स आर्टिस्ट स्पॉटलाइट वर्कआउट्समध्ये (Artist Spotlight workouts) सहभागी होतील.

टाइम टू रन

टाइम टू रन (Time to Run on Fitness+) हा फिटनेस प्लस अंतर्गत एक नवीन ऑडिओ प्रकार आहे. हे वापरकर्त्यांना चांगले धावपटू बनण्यास मदत करण्यासाठी डिझाइन (popular running route in iconic locations) केले गेले आहे. प्रत्येक भाग सर्वात उल्लेखनीय आणि प्रतिष्ठित स्थानांमधील धावण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करतो. संग्रह वापरण्यास सुरुवात केल्यानंतर काही दिवस किंवा आठवड्यांनंतर प्रशिक्षण पर्याय देतील.

हेही वाचा - इन्स्टाग्रामने फोटो अॅपचे फीचर चोरले? मेटाविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात दावा दाखल

Last Updated : Jan 10, 2022, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.