ETV Bharat / science-and-technology

वेगावर नियंत्रण आणण्याकरता टेस्ला चालकाला करणार मदत; 'हे' आहे नवे फिचर

टेस्ला कारमधील स्पीड असिस्ट हे तुम्हाला वाहनाच्या वेगाचा मर्यादा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणार आहे. या कारमधील कॅमेऱ्यामधून वेग मर्यादाचे चिन्ह शोधणे शक्य आहे. हे चिन्ह वाहनचालकाला समोरील स्क्रिनवर दिसणार असल्याचे टेस्ला कंपनीने म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 1, 2020, 4:32 PM IST

Updated : Feb 16, 2021, 7:52 PM IST

सॅनफ्रानिस्को - इलेक्ट्रिक कारची जगभरात प्रथम सुरुवात करणाऱ्या टेस्लाने कारमध्ये महत्त्वाचे फिचर आणले आहे. जेव्हा कारवर लावलेल्या कॅमेराला रस्त्यातील वेग मर्यादेचे चिन्ह दिसते, ते ड्रायव्हरच्या व्हिझ्युलायझेशनच्या दाखविते. त्यामुळे चालकांना विना अपघात व नियमांचे पालन करत वाहन चालविणे शक्य होणार आहे.

टेस्ला कारमधील 'स्पीड असिस्ट' हे तुम्हाला वाहनाच्या वेगाचा मर्यादा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणार आहे. या कारमधील कॅमेऱ्यामधून वेग मर्यादाचे चिन्ह शोधणे शक्य आहे. हे चिन्ह वाहनचालकाला समोरील स्क्रिनवर दिसणार असल्याचे टेस्ला कंपनीने म्हटले आहे.

टेस्लाच्या कारमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. जेव्हा कार ही स्टॉपलाईटजवळ असेल तर कारमधून आवाज येतो. यामध्ये ट्रिफिक लाईटसह इतर फिचर येणार आहेत. तसेच वाहन चालकालाही वेग मर्यादेचा इशारा स्क्रीनवर दिसावा, असाही बदल करण्यात येणार आहे.

  • Minecraft has amazing legs

    — Elon Musk (@elonmusk) May 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे सॉफ्टवेअर लवकरच अपडेट होणार असल्याचे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सांगितले. इन्फोटेनमेंट स्क्रीनवर लवकरच फीचर गेम दिसणार आहेत. टेस्ला कारमध्ये माईनक्राफ्ट आणि पोकमन गेम बसविण्याची खूप चांगली कल्पना असल्याचे मस्क यांनी ट्विट केले होते.

Last Updated : Feb 16, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.