ETV Bharat / lifestyle

आश्चर्यजनक!श्वासाप्रमाणं बदलतो वनप्लस ८ च्या स्क्रीनचा रंग

author img

By

Published : Dec 22, 2020, 4:14 PM IST

वन प्लसच्या नव्या मॉडेलच्या काचेत मेटल ऑक्साईडचा वापर केला आहे. त्यामुळे स्क्रीनचा रंग बदलणे शक्य होते. मेटल ऑक्साईड सक्रिय झाल्यानंतर स्क्रीनचा रंग गडद निळा व अथवा चंदेरी होतो.

वनप्लस ८
वनप्लस ८

नवी दिल्ली - वनप्लस कंपनी ही स्मार्टफोनमधील अनोख्या संकल्पनेवर काम करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या संकल्पनेत श्वासाप्रमाणे वनप्लस ८ टीमध्ये रंग बदलतो.

वन प्लसच्या नव्या मॉडेलच्या काचेत मेटल ऑक्साईडचा वापर केला आहे. त्यामुळे स्क्रीनचा रंग बदलणे शक्य होते. मेटल ऑक्साईड सक्रिय झाल्यानंतर स्क्रीनचा रंग गडद निळा व अथवा चंदेरी होतो. यामधील रडार तंत्रामुळे तुमचा श्वास ओळखता येतो. त्याप्रमाणे स्क्रीनचा रंग बदलतो. त्यामुळे हे मॉडेल परिणामकारक बायोफीडबॅक डिव्हाईस झाले आहे.

हेही वाचा-सॅटेलाईटवर आधारित बीएसएनएलची आयओटी डिव्हाईस सेवा लाँच

कॅमेरा बम्प हे स्मार्टफोनमध्ये वापरले आहे. त्यामधून मिलीमीटर रडारचा वापर करून फोटो, स्मार्टफोनचे ठिकाण यासाठी वापर केला जातो. तंत्रज्ञानामध्ये गुगल पिक्सेल ४ या रडार सक्षम मोशन तंत्रज्ञानासारखा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्टफोन हा मोशन ट्रॅकर म्हणून वापरता येतो. उदाहरणार्थ फोन कॉल उत्तर देणे यासाठी उपयोग होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.