ETV Bharat / lifestyle

ओप्पोचा ५ जी सेवा असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये - oppo 5 G in India

५ जी तंत्रज्ञान येणार असल्याने ग्राहकांना ५ जीचे स्मार्टफोनचे आकर्षण आहे. हे लक्षात घेऊन ओप्पोने स्मार्टफोन लाँच केला आहे.

ओप्पो ५ जी स्मार्टफोन
ओप्पो ५ जी स्मार्टफोन
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:04 PM IST

नवी दिल्ली - देशात ५ जी सेवा लाँच होण्यापूर्वी चिनी कंपनी बाजारपेठेवर पकड मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. ओप्पोने देशात रेनो श्रेणीमधील ५ जी स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पो रेने ५ प्रो ५ जी नाव आहे.

५ जी तंत्रज्ञान येणार असल्याने ग्राहकांना ५ जीचे स्मार्टफोनचे आकर्षण आहे. हे लक्षात घेऊन ओप्पोने स्मार्टफोन लाँच केला आहे.

हेही वाचा-फेसबुकवर डाटा शेअर करण्याकरता धोरणात बदल नाही-व्हॉट्सअप

ही आहेत वैशिष्ट्ये

  • ५ प्रो ५ जी हे सिंगल मेमोरी व्हेरियंट, ८ जी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.
  • डिव्हाईसमध्ये ६४ मेगापिक्सेल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड सेंसर, २ मेगापिक्सेल मॅक्रो सेंसर आणि २ मेगापिक्सेल मोनो सेंसर आहे.
  • पुढील बाजूला ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. तर स्मार्टफोनमध्ये अँड्राईड ११ करल्स ११.१ ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तर डिसप्ले हा ६.५ सुपर एमोलेड आहे.
  • स्मार्टफोनमध्ये ऑक्टो कोअर मीडियाटेक डायमेंशन १०००+ प्रोससर आहे.
  • स्मार्टफोनला ४३५० एमएएच बॅटरी आहे.
  • ६५ वॅटने फास्ट चार्जिंग होते. ओप्पो रेनो ५ प्रो जीची किंमत ३५,९९० रुपये आहे.
  • २२ जानेवारीपासून हा स्मार्टफोन, फ्लिपकार्ट, ओप्पो वेबसाईट आणि प्रमुख रिटेल स्टोअर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-ठरलं! टेस्लाचे बंगळुरूमध्ये सुरू होणार कार्यालय

याशिवाय कंपनीने एअरबड्स, एन्को एक्स लाँच केले आहे. याची किंमत ९,९९० रुपये आहे. या एअरबड्समध्ये ड्यूल नॉईज कॅन्सिलेशनची सुविधा आहे. एअरबड्समध्ये ११ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर आणि ६ मिमी बॅलन्सड मेम्ब्रेन ड्रायव्हरचा उपयोग केला आहे. एअरबडमध्ये ४४ एमएएचची बॅटरी आहे. चार्जिंग केसमध्ये ५३५ एमएएचची बॅटरी आहे. एएनसीमध्ये नॉईज कॅन्सलेशन आणि मॅक्स नॉईज कॅन्सिलेशन हे दोन पर्याय आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.