ETV Bharat / lifestyle

ट्विटरकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त इमोजी लाँच

author img

By

Published : Jan 26, 2021, 4:34 PM IST

ट्विटरचे नवे इमोजी ३० जानेवारीपर्यंत सुरू होणार आहेत. हे इमोजी हिंदी, तामिळ, उर्दू, कन्नड, पंजाबी, मराठी, मल्याळम, बंगाली, तेलगु आणि गुजराती भाषेत आहेत. ट्विटरने प्रजासत्ताक दिनाला इमोजी लाँच करण्याचे हे सहावे वर्ष आहे.

ट्विटर
ट्विटर

नवी दिल्ली - ट्विटरने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन इमोजी लाँच केले आहेत. त्यामधून वापरकर्त्याला चांगला संवाद साधणे शक्य होईल, असा ट्विटर कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.

कोरोना महामारीमुळे बंधने आली आहेत. असे असले तरी इमोजीमुळे वापकर्त्याला परेडला अभिवादन करता येणार आहे. लोकांना उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करता येणार असल्याचे ट्विटर इंडियाच्या सार्वजनिक धोरणाच्या प्रमुख पायल कामत यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विट केले. भारतीय हवाई दलानेही ट्विट करत आकाशात झेप घेणाऱ्यांचा आदर करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा-इंधनाची दरवाढ सुरुच; मुंबईत डिझेल प्रति लिटर ८३ रुपये

  • ट्विटरचे नवे इमोजी ३० जानेवारीपर्यंत सुरू होणार आहेत. हे इमोजी हिंदी, तामिळ, उर्दू, कन्नड, पंजाबी, मराठी, मल्याळम, बंगाली, तेलगु आणि गुजराती भाषेत आहेत.
  • ट्विटरने प्रजासत्ताक दिनाला इमोजी लाँच करण्याचे हे सहावे वर्ष आहे. यापूर्वी ट्विटरने भारताचा नकाशा, तिरंगा, इंडिया गेट व अशोक चक्र हे इमोजी लाँच केले होते.

हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: कृषी क्षेत्राचा वित्त पुरवठा वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.