ETV Bharat / international

Nobel Prize Svante Paabo वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वंते पाबो यांना जाहीर

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोमबद्दलच्या शोधांसाठी स्वंते पाबो यांना जाहीर करण्यात आले ( Svante Paabo nobel winner ) आहे.

नोबेल पारितोषिक स्वंते पाबो यांना जाहीर
Svante Paabo nobel winner
author img

By

Published : Oct 3, 2022, 3:15 PM IST

Updated : Oct 3, 2022, 4:08 PM IST

स्वीडन- यंदाच्या नोबेल पारितोषिकाबाबतची महत्त्वाची ( Nobel Prize news ) अपडेट आहे. शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल हे विलुप्त होमिनिन्स मानव उत्क्रांत जगतासाठी जीनोमच्या शोधासाठी स्वंते पाबो यांना ( Nobel Prize in Physiology ) यात आले आहे.

स्वंते पाबो हे पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापक ( Svante Pääbo news ) एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. 1997 मध्ये जर्मनीतील लिपझिग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी एन्थ्रोपोलॉजी येथे नेटिक्स विभागाचे संचालक म्हणून ( Nobel Prize in Medicine awarded Svante Paabo ) त्यांची नियुक्ती केली होती. नामशेष झालेल्या होमिनिनपासून होमो सेपियन्समध्ये जनुकांचे हस्तांतरण झाल्याचे पाबो यांना संशोधनात आढळले आहे. सध्याच्या मानवांसाठी जीन्सचा हा प्राचीन प्रवाह आज उपयुक्त आहे. उदाहरणार्थ आपली रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणांवर कशी प्रतिक्रिया देते यासाठी हे संधोधन उपयुक्त ( nobel prize for medicine ) ठरते आहे.

  • BREAKING NEWS:
    The 2022 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Svante Pääbo “for his discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution.” pic.twitter.com/fGFYYnCO6J

    — The Nobel Prize (@NobelPrize) October 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्या वर्षीचे विजेते डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पॅटपुटियन यांचा समावेश होता. त्यांचा शोध मानवी शरीराचे तापमान आणि स्पर्श कसे ओळखतात यावर आधारित होते. पारितोषिकात 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (अंदाजे 900,000 अमेरिकन डॉलर ) रोख रक्कम असणार आहे. ही रक्कम 10 डिसेंबर रोजी विजेत्यांना सादर केली जाईल. ही रक्कम स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबल यांनी दिलेल्या मृत्युपत्रातून देण्यात येते. अल्फ्रेड नोबल यांचे 1895 मध्ये निधन ( svante paabo nobel prize ) झाले.

  • 2022 #NobelPrize laureate Svante Pääbo found that gene transfer had occurred from these now extinct hominins to Homo sapiens. This ancient flow of genes to present-day humans has physiological relevance today, for example affecting how our immune system reacts to infections. pic.twitter.com/QYHalqE8sb

असे जाहीर होणार नोबेल पारितोषिकऑक्‍टोबर महिना सुरू होताच नोबेल पारितोषिकाची उत्सुकता आणखीनच वाढली जाते. सहा दिवस, सहा पुरस्कार आणि काही नवीन नावे जगातील नामवंत शास्त्रज्ञ, लेखक, अर्थशास्त्रज्ञ आणि मानवाधिकार वकिलांच्या यादीत सामील होतात. सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावाची घोषणा होताच यंदाच्या नोबेल पारितोषिकांना सुरुवात होणार आहे. मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. त्याच वेळी, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची घोषणा शुक्रवारी केली जाईल, तर अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्याची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी ( Nobel Prize 2022 In Medicine ) केली जाईल.

Last Updated : Oct 3, 2022, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.