स्टॉकहोम : Nobel Prize 2022 : नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. याच क्रमाने बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसचे कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना "क्लिक केमिस्ट्री आणि बायोर्थोगोनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी" रसायनशास्त्रातील 2022 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत. Nobel chemistry prize awarded to 3 for attaching molecules
3 ऑक्टोबर रोजी नोबेल पुरस्कार जाहीर झाले. स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले. निअँडरथल डीएनएवरील शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
-
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2022 #NobelPrize in Chemistry to Carolyn R. Bertozzi, Morten Meldal and K. Barry Sharpless “for the development of click chemistry and bioorthogonal chemistry.” pic.twitter.com/5tu6aOedy4
">BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2022
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2022 #NobelPrize in Chemistry to Carolyn R. Bertozzi, Morten Meldal and K. Barry Sharpless “for the development of click chemistry and bioorthogonal chemistry.” pic.twitter.com/5tu6aOedy4BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2022
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2022 #NobelPrize in Chemistry to Carolyn R. Bertozzi, Morten Meldal and K. Barry Sharpless “for the development of click chemistry and bioorthogonal chemistry.” pic.twitter.com/5tu6aOedy4
या वर्षी भौतिकशास्त्रासाठी हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला. अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांना 'क्वांटम मेकॅनिक्स' क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.