स्वीडन - पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग गेल्या काही दिवसांपासून स्विडीश संसदेबाहेर करत असलेल्या आंदोलनासाठी चर्चेत आहे. 16 वर्षीय ग्रेटाला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
टाइम मॅगझीनची 1927 पासून पुरस्कार देण्याची पंरपरा आहे. या परंपरेत हा पुरस्कार मिळवलेली ग्रेटा थनबर्ग ही आजवरची सर्वांत लहान व्यक्ती आहे. नुकतंच ग्रेटाला 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराला 'प्रतिनोबेल' म्हणून ओळखले जाते.
पुरस्कारकर्त्यांनी ग्रेटाविषयी बोलताना म्हटले आहे की, बदल घडवून आणण्याची शक्ती प्रत्येकात आहे. ग्रेटा त्याचेच एक उदाहरण आहे. तिच्यामुळे राजकीय पातळीवर पर्यावरणविषयक प्रश्नांना उपस्थित करण्यास सर्व स्तरातील लोकांना बळ मिळेल.
पर्यावरण विषयावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रेटाने सोशल मीडियावर 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही मोहीम उभारली आहे. या मोहिमेला जगभरातील विविध देशांमधून मोठे समर्थन मिळत आहे. ग्रेटा जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. २०१८ च्या डिसेंबरमध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले होते.
सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोग्गी यांना टाइम मॅगझीनचा 2018 चा पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला होता. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीवरील टीकाकाकर जमाल खशोग्गी हे तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात गेले होते. तिथेच त्यांची हत्या करण्यात आली होती. खशोग्गी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अनेकदा टीका केली होती.
‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर
पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग गेल्या काही दिवसांपासून स्विडीश संसदेबाहेर करत असलेल्या आंदोलनासाठी चर्चेत आहे.

टाइम मॅगझीनची 1927 पासून पुरस्कार देण्याची पंरपरा आहे. या परंपरेत हा पुरस्कार मिळवलेली ग्रेटा थुनबर्ग ही आजवरची सर्वांत लहान व्यक्ती आहे. नुकतचं ग्रेटाला 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराला 'प्रतिनोबेल' म्हणून ओळखले जाते.
पुरस्कारकर्त्यांनी ग्रेटाविषयी बोलताना म्हटले आहे की, बदल घडवून आणण्याची शक्ती प्रत्येकात आहे. ग्रेटा त्याचेच एक उदाहरण आहे. तिच्यामुळे राजकीय पातळीवर पर्यावरणविषयक प्रश्नांना उपस्थित करण्यास सर्व स्तरातील लोकांना बळ मिळेल.
पर्यावरण विषयावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रेटाने सोशल मीडियावर 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही मोहीम उभारली आहे. या मोहिमेला जगभरातील विविध देशांमधून मोठे समर्थन मिळत आहे. ग्रेटा जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. २०१८ च्या डिसेंबरमध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले होते.
सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांना टाइम मॅगझीनचा 2018 चा पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला होता. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीवरील टीकाकाकर जमाल खाशोगी हे ३० दिवसांपूर्वी तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेले होते. तिथेच त्यांची हत्या करण्यात आली होती. खाशोगी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अनेकदा टीका केली होती.
Conclusion: