ETV Bharat / international

पोलीस कारवाई चौकशीच्या मागणीसाठी हाँगकाँगमध्ये १० हजार आंदोलक रस्त्यावर

author img

By

Published : Jul 22, 2019, 8:25 AM IST

गेल्या महिन्यात प्रत्यावर्तन विधेयकाच्या विरोधात केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांशी केलेल्या वर्तनाची चौकशी करावी, या मागणीसाठी १० हजार लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

हाँगकाँगमध्ये १० हजार आंदोलक रस्त्यावर

हाँगकाँग - गेल्या महिन्यात प्रत्यावर्तन विधेयकाच्या विरोधात केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांशी केलेल्या वर्तनाची चौकशी करावी, या मागणीसाठी १० हजार लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तसेच कायद्याच्या नियमांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी काळे कपडे घातले होते. तसेच आंदोलकांच्या हातात कायद्याच्या नियमांची स्वतंत्र चौकशी करा, अशा आशयाचे मोठे बॅनर होते. हाँगकाँगचे नेते कॅरी लॅम म्हणाले, की प्रत्यावर्तन विधेयकाचा कालावधी संपलेला आहे. पण विरोधक या निर्णयावर असमाधानी आहेत. माजी ब्रिटीश कॉलनी म्हणाले, की हाँगकाँग हा एक चायनीज प्रदेश आहे. हाँगकाँगला 'एक देश, दोन प्रणाली' अंतर्गत लोकशाही स्वतंत्र देण्याची वचन चीनने दिले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.