ETV Bharat / international

श्रीलंका अध्यक्ष गोताबाय यांचा भारत दौरा; पंतप्रधान मोदींची घेतली भेट - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. कालच (गुरुवार) ते दिल्लीमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा गोताबाय यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

Sri Lankan President to hold talks with PM Narendra Modi in New Delhi today
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाय आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट..
author img

By

Published : Nov 29, 2019, 11:04 AM IST

Updated : Nov 29, 2019, 1:33 PM IST

नवी दिल्ली - श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाय राजपक्षे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

हैदराबाद हाऊस येथे घेतली नरेंद्र मोदींची भेट..

राजघाटवर वाहिली महात्मा गांधी यांना श्रद्धांजली..

राष्ट्रपती भवनामध्ये घेतली रामनाथ कोविंद यांची भेट..

  • Delhi: President of Sri Lanka Gotabaya Rajapaksa upon his arrival at Rashtrapati Bhawan was received by President Ram Nath Kovind and Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/97XPlWtcUQ

    — ANI (@ANI) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोताबाय यांचे औपचारिक स्वागत..

  • Delhi: Newly elected President of Sri Lanka Gotabaya Rajapaksa receives ceremonial reception at Rashtrapati Bhawan. He is on a visit to India till November 30. pic.twitter.com/Ty6Mq4Bnaq

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची घेतली भेट..

  • Delhi: Newly elected President of Sri Lanka Gotabaya Rajapaksa meets External Affairs Minister Dr S Jaishankar. The Sri Lankan President is on a visit to India till November 30. pic.twitter.com/q41NzEqkzK

    — ANI (@ANI) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. कालच (गुरुवार) ते दिल्लीमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा गोताबाय यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

७० वर्षांच्या गोताबाय यांनी अध्यक्षीय निवडणुकीत झंझावाती विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी सजीत प्रेमदासा यांचा त्यांनी १३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून गोताबाय राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा : संसद सदस्याने चक्क चालू अधिवेशनात केले प्रियसीला प्रपोज!

Intro:Body:

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट..

नवी दिल्ली - श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत, तसेच आणखी काही मुद्द्यांवर त्यांमध्ये चर्चा होणार आहे.

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. कालच (गुरुवार) ते दिल्लीमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा गोताबाया यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली जाईल. त्यानंतर गोताबाया हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रपती रामनथ कोविंद यांची भेट घेतील. शनिवारी एका कार्यक्रमानंतर संध्याकाळी ते श्रीलंकेला रवाना होतील.

७० वर्षांच्या गोताबायांनी अध्यक्षीय निवडणुकीत झंझावाती विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी सजीत प्रेमदासा यांचा त्यांनी १३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून गोताबाया राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

Conclusion:
Last Updated : Nov 29, 2019, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.