ETV Bharat / international

पाकिस्तान : तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, ६५ जणांचा होरपळून मृत्यू

author img

By

Published : Oct 31, 2019, 11:04 AM IST

Updated : Oct 31, 2019, 11:13 AM IST

तेजग्राम एक्स्प्रेसला लियाकतपूरजवळ भीषण आग. आगीत ६५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, १३ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर उशिरा ही आग लागली, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे.

तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग

लियाकतपूर : कराची-रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला लियाकतपूरजवळ भीषण आग लागली. या आगीत ६५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, १३ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर उशिरा ही आग लागली, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे.

लियाकतपूरजवळील रहीम यार खानजवळ आग लागली. आगीत रेल्वेचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. ही रेल्वे कराची स्थानकातून निघून लाहोरच्या दिशेने जात होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  • Pakistan: Death toll rises to 16, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train in Liaqatpur near Rahim Yar Khan today. pic.twitter.com/wDmxPfN6gh

    — ANI (@ANI) October 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

pakistan 16 killed 13 injured as fire engulfs karachi rawalpindi tezgam express train in liaqatpur

pakistan 16 killed in train fire, fire in karachi rawalpindi tezgam express, pakistan train fire in liaqatpur, पाकिस्तानात तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग

---------------------

पाकिस्तान : तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू

लियाकतपूर - कराची-रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला लियाकतपूरजवळ भीषण आग लागली. या आगीत १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, १३ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर उशिरा ही आग लागली, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. 

लियाकतपूरजवळील रहीम यार खानजवळ आग लागली. आगीत रेल्वेचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. ही ट्रेन कराची स्थानकातून निघून लाहोरच्या दिशेने निघाली होती. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

पाकिस्तानातील लागली आहे. या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. कराची रावळपिंडी एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर या अपघातात जे जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी म्हणजेच आज कराची रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीचा भडका उडाला, या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. लियाकतपूर या ठिकाणी आग लागली. ही आग नेमकी कशी लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाकिस्तानात तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, १६ जणांचा मृत्यू

Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.