ETV Bharat / international

पाकिस्तानच्या पत्रकाराची गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

पाकिस्तानमधील पूर परिस्थितीचे रिपोर्टिंग करणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराला अनेक जणांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

पाकिस्तानच्या पत्रकाराची गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग
author img

By

Published : Jul 28, 2019, 7:44 PM IST

नवी दिल्ली - भारतासह पाकिस्तानमध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील पूर परिस्थितीचे रिपोर्टिंग करणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराला अनेक जणांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाकिस्तानातील सिंधू नदीला पूर आला आहे. या नदीची स्थिती दाखवताना पाकिस्तानी पत्रकार गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग करत आहे. त्याच्या रिपोर्टिंग करण्याच्या पद्धतीमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी पत्रकार जावेरिया सिद्दिकी यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या ट्विटरवर अनेकजण कमेंट करत असून या व्हिडीओची खिल्ली उडवत आहेत.

Intro:Body:

भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी 
बडगाम - भारतीय सैन्याच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी रविवारी जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे पार पडलेल्या भरतीला काश्मिरी तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. लष्करात भरती झाल्याने देशाची सेवा करण्याची संधी मिळेल, अशी भावना काश्मीरी तरुणांनी व्यक्त केली आहे.
'मी शाररिक आणि मेडिकल परिक्षा पास केली आहे. जर मी लेखी परीक्षा पास केली तर देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल', असे असीम अहमद नाईक याने म्हटले आहे. याचबरोबर त्याने राज्यातील तरुणांना देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदलात भरती होण्याचे आवाहन केले आहे.
जवळपास 957 तरुणांनी शाररिक आणि मेडिकल परिक्षा पास केली असून आज त्यांची लेखी परिक्षा घेण्यात आली आहे. 
 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.