न्यूयॉर्क - अमेरिकास्थित भारतीयांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या इमारतीसमोर पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध केला. भारतासोबतच बांगलादेश, श्रीलंका, बलुचिस्तान, इस्रालय येथील नागरिकही उपस्थित होते.
न्यूयॉर्कमध्ये अमेरिकास्थित भारतीयांकडून पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध - Indian American Community
'पाकिस्तानच जागतिक दहशतवादी आहे, दहशतवाद बंद करा, सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानीच आहेत. लादेन, मसूद अझहर, हाफिज सईद, जैश, लश्कर-ए-तैयबा यांना पाकिस्तानचेच साहाय्य आहे,' अशा घोषणा देण्यात आल्या.
![न्यूयॉर्कमध्ये अमेरिकास्थित भारतीयांकडून पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2608527-1058-a848f764-dc76-40f7-b8a9-2677042b81da.jpg?imwidth=3840)
न्यूयॉर्क - अमेरिकास्थित भारतीयांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या इमारतीसमोर पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध केला. भारतासोबतच बांगलादेश, श्रीलंका, बलुचिस्तान, इस्रालय येथील नागरिकही उपस्थित होते.
Protest held by Indian American Community in front of United Nations
न्यूयॉर्कमध्ये अमेरिकास्थित भारतीयांकडून पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध
न्यूयॉर्क - अमेरिकास्थित भारतीयांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या इमारतीसमोर पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध केला. भारतासोबतच बांगलादेश, श्रीलंका, बलुचिस्तान, इस्रालय येथील नागरिकही उपस्थित होते.
'पाकिस्तानच जागतिक दहशतवादी आहे, दहशतवाद बंद करा, सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानीच आहेत. लादेन, मसूद अझहर, हाफिज सईद, जैश, लश्कर-ए-तैयबा यांना पाकिस्तानचेच साहाय्य आहे,' अशा घोषणा देण्यात आल्या. 'जगभरात कोणतीही दहशतावादी घटना घडली तरी, त्याचा पाकिस्तानशी काही ना काही संबंध असल्याचे वारंवार समोर आले आहे,' असे या नागकरिकांनी म्हटले आहे.
१४ फेब्रुवारीला भारतीय सीआरपीएफ जवानांवर पुलवामा येथे आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला. यात ४० जवानांना स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. या घटनेबद्दल केवळ भारतासह जगभरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यामुळे पाकिस्तान, पाकिस्तानी नेते, दहशतवादी, दहशतवाद पसरवणाऱ्या आणि त्यांना आर्थिक बळ पुरवणाऱ्या संघटना यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
Conclusion: