ETV Bharat / international

अमेरिकेत 9 लाखांहून अधिक मुलांना कोरोनासंसर्ग

author img

By

Published : Nov 13, 2020, 8:04 PM IST

सिन्हुआच्या वृत्तानुसार, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आप) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात एकूण 73 हजार 883 नवीन मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली. 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे.

अमेरिका लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह न्यूज

वॉशिंग्टन - अमेरिकेतील नवीन आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 9 लाखाहून अधिक मुलांना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे.

सिन्हुआच्या वृत्तानुसार, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आप) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात एकूण 73 हजार 883 नवीन मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

हेही वाचा - कफाचा एक थेंब 6.6 मीटर पर्यंत प्रवास करू शकतो : अभ्यास

22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 9 लाख 27 हजार 518 मुले कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 5 लाख 35 हजार 828 च्या पुढे गेली आहे. तर, या विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 2 लाख 42 हजार 654 वर पोहोचली आहे.

हेही वाचा - इजिप्तमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.