ETV Bharat / international

कॅनडाचा कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 'डोस'साठी आणखी एक करार

author img

By

Published : Sep 27, 2020, 7:17 PM IST

'आपल्या चार सर्वात मोठ्या प्रांतांमध्ये (ब्रिटिश कोलंबिया, अल्बर्टा, ओंटारियो आणि क्यूबेक) कोरोनाची दुसरी लाट नुकतीच सुरू होत नाही, तर ती आधीच सुरू झाली आहे,' असे ट्रूडो यांनी 23 सप्टेंबरला देशाला दूरध्वनीवर संबोधित करताना म्हटले होते. देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये दररोज सरासरी 300 कोरोनाचे नवे रुग्ण सापडत होते. हे प्रमाण 22 सप्टेंबरला 1 हजार 248 वर पोहोचले होते.

कॅनडा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो न्यूज
कॅनडा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो न्यूज

ओटावा - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जाहीर केले आहे की, देशाने आणखी दोन कोटी कोविड - 19 लसींचे डोस सुरक्षित ठेवण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात आता तयार करण्यात आलेल्या लसीच्या संभाव्यतेसाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर करार करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रूडो यांनी माध्यमांना संबोधित करताना दिली.

'आम्हाला अगदी सुरुवातीपासूनच विज्ञानाद्वारे मार्गदर्शन केले गेले आहे आणि आता 'कोविड - 19 व्हॅक्सीन टास्क फोर्स' आणि 'इम्युनिटी टास्क फोर्स' ही दोन्ही पथके आपल्याला लस देण्याचे सर्वात चांगले पर्याय आणि धोरण ठरवण्यास मदत करत आहेत. त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे,' असे ते म्हणाले.

नव्या करारामुळे ट्रुडो सरकारने आतापर्यंत सर्वांत पुढे असलेल्या सहा 'लसी उमेदवारां'ना निश्चित केले आहे. मात्र, अद्याप यापैकी एकही लस लोकांना देण्याचे काम सुरू झालेले नाही. 'आपण नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यापूर्वी प्रत्येक लस वापरण्यासंबंधीची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादनाच्या गुणवत्तेच्या पुराव्यांचा आढावा घेतील,' असे हेल्थ कॅनडाने म्हटले आहे. ट्रुडो यांनी देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू झाल्याचे जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच लसींच्या या नव्या कराराबाबतची माहिती जनतेला दिली आहे.

हेही वाचा - अमेरिकन लोकांना हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांशी व्यवहार करण्यास बंदी

'आपल्या चार सर्वात मोठ्या प्रांतांमध्ये (ब्रिटिश कोलंबिया, अल्बर्टा, ओंटारियो आणि क्यूबेक) कोरोनाची दुसरी लाट नुकतीच सुरू होत नाही, तर ती आधीच सुरू झाली आहे,' असे ट्रूडो यांनी 23 सप्टेंबरला देशाला दूरध्वनीवर संबोधित करताना म्हटले होते.

देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये दररोज सरासरी 300 कोरोनाचे नवे रुग्ण सापडत होते. हे प्रमाण 22 सप्टेंबरला 1 हजार 248 वर पोहोचले होते.

हेही वाचा - इराणवरील निर्बंधांप्रकरणी अध्यक्ष रुहानी यांच्याकडून अमेरिकेचा निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.