ETV Bharat / international

टोळक्याच्या गोळीबारात मेक्सिकोमध्ये १४ पोलिसांचा मृत्यू - मिशोकन शहर गोळीबार

मेक्सिकोमध्ये टोळक्याने केलेल्या गोळीबारात १४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हल्लोखोरांना या आगळीकीला कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही, असे मिशोकन राज्याचे राज्यापाल सिल्हानो ओरुलोस यांनी सांगितले.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Oct 15, 2019, 8:51 AM IST

मेक्सिको सिटी - मेक्सिकोमध्ये टोळक्याने केलेल्या गोळीबारात १४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ही घटना देशाच्या पश्चिमेकडील मिशोकन राज्यातील अँग्युलिया शहरामध्ये घडली. घटनेनंतर प्रशासन हल्लेखोरांचा युद्ध पातळीवर शोध घेत आहे.

हेही वाचा - जर्मनीत 20 हजार कुर्दांची निदर्शने, सीरियातील तुर्कीच्या लष्करी मोहिमेला विरोध

या घटनेला जबाबदार हल्लेखोरांचा प्रशासन कसून शोध घेत असून त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. हल्यामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्यात येत असून पोलीस विभाग काम काम करत आहे, असे सुरक्षा आणि नागरी संरक्षण विभागाच्या सचिव कार्यालयाने सांगितले.

हेही वाचा - केनिया : बॉम्ब स्फोटात 11 पोलीस अधिकारी ठार

हल्लोखोरांना या आगळीकीला कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही, असे मिशोकन राज्याचे राज्यापाल सिल्हानो ओरुलोस यांनी सांगितले. हल्ल्यामध्ये नक्की किती पोलिसांचा मृत्यू झाला हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. याबबात अॅटर्नी जनरल कार्यालयाकडून माहीती देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Intro:Body:

national marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.