ETV Bharat / entertainment

ZBZH box office collection day 26 : रूपेरी पडद्यावर 'जरा हटके जरा बचके' आताही घालत आहे धुमाकुळ... - ZARA HATKE ZARA BACHKE BOX OFFICE COLLECTION

विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट आता देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश संपादन केले आहे.

ZBZH box office collection day 26
जरा हटके जरा बचकेचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 26
author img

By

Published : Jun 28, 2023, 12:37 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' हा बॉक्स ऑफिसवर एक महिना चालवणार आहे. हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून एक दिवस वगळता चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. २८ जून रोजी या चित्रपटाचा २७ वा दिवस सुरू झाला आहे. आता नुकतेच या चित्रपटाचे २६व्या दिवसांचे कलेक्शन समोर आले आहे. 'जरा हटके जरा बचके'ने २६ व्या दिवशी लाखो नव्हे तर कोटींची कमाई केली. विक्की-साराच्या फॅमिली ड्रामा चित्रपट जरा हटके जरा बचकेने २६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर काय करिष्मा केला आणि त्याचे एकूण कलेक्शन किती झाले. चला एक नझर टाकूया.

जरा हटके जरा बचकेची २६व्या दिवसाची कमाई : विक्की आणि साराच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाबाबतही सर्व काही चांगल घडत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला फार उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट फार आवडीने पाहत आहे. या चित्रपटात सारा आणि विक्कीचा अभिनय फार चांगला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे रिव्ह्यू देखील प्रेक्षक फार चांगले देत आहे. कमी बजेटच्या चित्रपटाने यशाचा झेंडा रूपेरी पडद्यावर रोवला आहे.

'जरा हटके जरा बचके'चे कलेक्शन : या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेरकर यांनी केले आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने डब्बलची कमाई रूपेरी पडद्यावर केली आहे. आदिपुरुष या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला करिष्मा दाखवला असता तर 'प्रेक्षक जरा हटके जरा बचके' विसरले असते, पण विक्की आणि सारा या बाबतीत नशीबवान ठरले आणि त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने खूप चांगली कामगिरी बॉक्स ऑफिसवर केली आहे.अवघ्या ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने २६ दिवसांत ८१.०७ कोटींचा व्यवसाय केला असून २६व्या दिवशी चित्रपटाने १ कोटींची कमाई केली आहे. कार्तिक-कियारा स्टारर चित्रपट सत्य प्रेम कथा २९ जून रोजी प्रदर्शित होत आहे, यानंतर कार्तिक-कियारा जोडी बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे.

हेही वाचा :

  1. Samantha Ruth Prabhu : सिटॅडेलचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केल्यानंतर समंथा घेतेय सुट्टीचा आनंद, शेअर केले सुंदर फोटो
  2. Adipurush box office collection day 12: रूपेरी पडद्यावर 'आदिपुरुष' चित्रपटाची वाईट परिस्थिती
  3. Dharmendra's emotional moment : धर्मेंद्र यांनी सादर केली मन 'व्याकुळ' करणारी कविता, पाहा अनुपमने शेअर केलेला व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.