मुंबई - Year Ender 2023 : साऊथ अभिनेता प्रभास स्टारर नुकताचं 'सालार' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट अनेक चित्रपटांचे विक्रम मोडणार असं सध्या दिसतंय. या चित्रपटामध्ये प्रभास हा 'अॅक्शन' मोडमध्ये असून या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. हा चित्रपट 270 कोटी रुपये बजेटमध्ये तयार झाला आहे. 'सालार' 22 डिसेंबर रोजी जगभरात रिलीज झाला आहे. आज हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांबद्दल आपण बोलणार आहोत, ज्यांनी पहिल्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन केलं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
1. आरआरआर
जगभरात - 223.5 कोटी
भारत- 133 कोटी
रिलीज वर्ष – 2022
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
2. बाहुबली- 2
जगभरात - 214.5 कोटी
भारत- 121 कोटी
रिलीज वर्ष - –2017
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
3. केजीएफ - 2
जगभरात - 164.5 कोटी
भारत- 116
रिलीज वर्ष - 2022
4. सालार
वर्ल्डवाइड - 175
भारत- 95 कोटी ( अंतिम डेटा येणं बाकी)
रिलीज वर्ष - 2023
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
5 . लिओ
जगभरात - 145 कोटी
भारत- 68 कोटी
रिलीज वर्ष - 2023
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
6 . आदिपुरुष
जगभरात - 140 कोटी
भारत - 86.75 कोटी
रिलीज वर्ष -2023
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
7. जवान
जगभरात - 129 कोटी
भारत- 75 कोटी
रिलीज वर्ष - 2023
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
8. साहो
जगभरात - 125.6 कोटी
भारत- 89 कोटी
रिलीज वर्ष - 2019
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
9. अॅनिमल
जगभरात - 116 कोटी
भारत- 63 कोटी ( अंतिम डेटा येणं बाकी)
रिलीज वर्ष - 2023
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
10. पठाण
जगभरात - 106 कोटी
भारत- 57 कोटी
रिलीज वर्ष - 2023
11. रोबोट - 2
जगभरात - 105.6 कोटी
भारत- 60.25 कोटी
रिलीज वर्ष - 2018
12. जेलर
जगभरात - 95 कोटी
भारत- 52
रिलीज वर्ष -2023
बॉक्स बॉक्स ऑफिसवर 'सालार' करणार धमाल : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार भारतात 'सालार'चं ओपनिंग डे कलेक्शन 95 कोटी झालं आहे. 'जवान', अॅनिमल, 'पठाण', 'जेलर', 'आदिपुरुष', 'लिओ' या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग करणारे चित्रपट आहेत. आता चित्रपटांचा विक्रम 'सालार' मोडणार आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे.
हेही वाचा :