ETV Bharat / entertainment

Thank You For Coming X review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलच्या सेक्स कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मनं - दिग्दर्शक करण बुलानी

Thank You For Coming X review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'थँक यू फॉर कमिंग' शुक्रवारी थिएटरमध्ये सुरू झाला आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या चित्रपटाची अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटाशी टक्कर झाली असल्यामुळे बेताचीच कमाई पहिल्या दिवशी होणार आहे. या चित्रपटात कुशा कपिला, डॉली सिंग, अनिल कपूर, करण कुंद्रा आणि शिबानी बेदी यांच्याही भूमिका आहेत.

Thank You For Coming X review
थँक यू फॉर कमिंग एक्स रिव्ह्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 2:44 PM IST

मुंबई - Thank You For Coming X review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी देशभर रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण बुलानी यांनी केलं आहे. निर्माता असलेल्या बुलानी यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून या चित्रपटासाठी काम केलं. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी कलाकारांनी प्रमोशनसाठी खूप मेहनत केली होती. कलाकारांनी अनेक कार्यक्रमांमध्ये हजरी लावून त्यांच्या चाहत्यांना आनंदित केलं आणि त्यांच्याशी संवादही साधला. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पासून ते चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगपर्यंत चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेटिझन्स आपला प्रमाणिक अभिप्राय सोशल मीडियावर देताहेत. भूमी पेडणेकर आणि तिच्या गर्ल-गँगच्या सेक्स कॉमेडीबद्दल नेटिझन्स काय विचार करताहेत आणि प्रतिक्रिया देतात ते पाहूयात.

  • Verdict : BOLD & FUNNY !!
    Rating : ⭐⭐ ⭐💫

    The movie is relatable, it’s funny, and it does have its moments that leave you teary. From friendships to love to teenage drama to pleasure, there’s everything here. #BhumiPednekar & #ShehnaazGill stands out in this feminist comedy… pic.twitter.com/7v06kgXlXv

    — Rahul Chauhan (@RahulCh9290) October 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मायक्रो-ब्लॉगिंग साइट X या पूर्वीच्या ट्विटरवर एका युजरनं कलाकारांच्या कामाचं खूप कौतुक केलं आहे. त्यानं लिहिलं., 'शहनाजनं माझं हृदय चोरलं आणि भूमीनेही आजवर कधीही आम्हाला निराश केलेलं नाही. सर्व कलाकारांनी त्यांचे उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले आहेत. 'थँक यू फॉर कमिंग' हा एक मजेदार चित्रपट आहे.'

दुसर्‍या युजरनं 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटाला 4-स्टार दिले आणि ट्विट केले, 'निकाल : बोल्ड आणि मजेशीर. चित्रपट रिलेट करणारा आहे. मजेशीर आहे पण यातील काही प्रसंगात तुमचं डोळं भरुन येऊ शकतात. मैत्री ते प्रेम याचा किशोरवयीन ड्रामा, असं सर्व काही यात आहे. भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल या फेमिनिस्ट कॉमेडीमध्ये वेगळ्या वाटतात. तुम्हीही पाहा तुम्हालाही चित्रपट आनंद देईल. थँक यू फॉर कमिंग.'

  • @ishehnaaz_gill #ThankYouForComing An ‘ouch on the couch’ comic caper. Bhumi and the gal gang are a complete riot; while Karan Boolani does a fab job as a debut director. This is not a picture; it’s a ‘pill’ - Happy ending guaranteed! ⭐️⭐️⭐️⭐️ (4 stars) pic.twitter.com/TnNy5Tsa3o

    — Bhavikk Sangghvi (@bhavikksangghvi) October 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'थँक यू फॉर कमिंग' हा पूर्णतः मजेशीर आहे.भूमी आणि तिच्या पोरींच्या गँगने अक्षरशः राडा केलाय. तर करण बुलानीने दिग्दर्शन पदार्पणात डायरेक्टर म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे. हा केवळ चित्रपट नाही तर हॅपी एंडिंगच्या गॅरंटीची हमी देणारी ही एक गोळी आहे. मी या चित्रपटाला 4 स्टार देतोय', असे एका युजरनं म्हटलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

एक्सवरील रिव्ह्यू सकारात्मक असले तरी 'थँक यू फॉर कमिंग'ची बॉक्स ऑफिस कमाई बेताचीच आहे. हा सेक्स कॉमेडी पहिल्या दिवशी 1 कोटी कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चित्रपटात कुशा कपिला, अनिल कपूर, करण कुंद्रा आणि शिबानी बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. थँक यू फॉर कमिंग या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज' या चित्रपटाशी टक्कर झाली आहे.

हेही वाचा -

1. Tiger 3 Trailer Countdown Start : 'टायगर 3' ट्रेलरसाठी उलटी गिनती सुरू, सलमान कतरिनाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

2. Kriti Sanon On Ideal Partner : जोडीदारात काय शोधते क्रिती सेनॉन? प्रभाससोबत डेटिंगच्या चर्चेवर केला खुलासा

3. Nitin Gadkari Biopic : रुपेरी पडद्यावर झळकणार ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’चा जीवनप्रवास, ‘गडकरी’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.