ETV Bharat / entertainment

Tamannaah Bhatia breaks silence : अनिल रविपुडीसोबतच्या वादावर तमन्ना भाटियाने मौन तोडले - अफवांचे खंडन

तमन्ना भाटियाने दिग्दर्शक अनिल रविपुडीसोबतच्या भांडणाच्या अफवांचे खंडन केले आहे. याप्रकरणी तिने ट्विटरद्वारे दिली स्पष्टता.

Tamannaah Bhatia
तमन्ना भाटिया
author img

By

Published : May 22, 2023, 2:22 PM IST

हैद्राबाद : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांची अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. नंदामुरी बालकृष्णाच्या एन.बी.के108 चित्रपटाच्या एका आयटम सॉंगवरून चित्रपट निर्माते अनिल रविपुडी यांच्यासोबत भांडण झाल्याच्या अफवांचे तिने खंडन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार महेश बाबू स्टारर सरिलेरू नीकेव्वरु मधील डांग डांग हे गाणे सादर करणार्‍या तमन्नाला रविपुडीने संपर्क साधला होता, परंतु या दोघांमध्ये मानधनावर मतभेद झाले होते. अशी एक बातमी पसरवली होती. आता यावर तमन्नाने आपला मौन तोडले आहे. तिने या बातमीचे खंडन करत म्हटले आहे की , हे खरे नाही.

तमन्नाने वादाबद्दल दिली स्पष्टता : तमन्ना तिच्या ट्विटर प्रोफाईलवर याबद्दलची स्पष्टता सांगत तिने लिहले की. '@अनिल रविपुडी सरांसोबत काम करताना मला नेहमीच आनंद झाला आहे. मला त्यांच्याबद्दल आणि नंदामुरी बालकृष्ण सर या दोघांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या नवीन चित्रपटातील गाण्याबद्दलच्या या निराधार बातम्या वाचून मला खूप अस्वस्थ वाटते. कृपया तुम्ही संशोधन करा. बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी' असे तिने ट्विटद्वारे स्पष्टता दिली आहे.

  • I have always enjoyed working with @AnilRavipudi sir. I have huge respect for both him and Nandamuri Balakrishna sir. So reading these baseless news articles about me and a song in their new film, is very upsetting. Please do your research before you make baseless allegations.

    — Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तमन्नाने वादाबद्दल केले खंडण : तमन्नाने अनिल रविपुडी-दिग्दर्शित चित्रपटांमध्ये अनेकदा काम केले आहे ,तिचे त्याच्यासोबत असणारे चित्रपट सरिलेरू , नीकेव्वरू, आगाडू, आणि F2: फन अँड फ्रस्ट्रेशन हे आहे. त्यामुळे तिने आपली बाजू मांडत दिग्दर्शकासोबतच्या झालेल्या भांडणाच्या अफवावर खंडण केले आहे. अनिल रविपुडी यांनी एका मुलाखतीत, चित्रपट, F2: फन अँड फ्रस्ट्रेशन,बद्दल सांगत असतांना तमन्नासोबतच्या त्यांच्या भांडणाच्या बातम्यांना संबोधित केले होते. परंतू हे एक 'किरकोळ गैरसमज' होती हे त्यांनी स्पष्ट केले होते. F2: फन अँड फ्रस्ट्रेशन हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. दरम्यान, तमन्नाकडे भोला शंकर, जेलर (नेल्सनने दिग्दर्शित केलेला रजनीकांत-स्टार), अरनमानाई 4, वांद्रे, दॅट इज महालक्ष्मी आणि बोले चुडिया यासारखे अनेक चित्रपट आहेत. ती 'जी करदा' आणि लूस्ट स्टोरी 2 यासारख्या वेब शोमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा : Rajasthani Desi Food: सारा अली खान आणि विकी कौशल यांनी घेतला देसी जेवणाचा आस्वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.