ETV Bharat / entertainment

SIIMA 2023 full winners list: दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाला दुबईत संपन्न... - दुबईत आयोजित दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार

SIIMA 2023 full winners list: दुबई येथे आयोजित दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार साउथ इंडियन इंटरनेशनल मूवी अवार्ड्स (SIIMA) 2023 मध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकर उपस्थित होते. या कार्यक्रमात यावर्षी ज्युनियर एनटीआरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

SIIMA 2023 full winners list
साउथ इंडियन इंटरनेशनल मूवी अवार्ड्स 2023 पूर्ण विजेत्यांची यादी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 1:53 PM IST

मुंबई - SIIMA 2023 full winners list: साउथ इंडियन इंटरनेशनल मूवी अवार्ड्स (SIIMA) 2023 शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्युनियर एनटीआरला त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआर (RRR)साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर मृणाल ठाकूरला सीता रामम या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित ट्रॉफी मिळाली. तसेच तामिळ सिनेमात, विजेत्यांमध्ये आर माधवनचा याला रॉकेट्रीमधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

'या' कलाकारांना मिळाला पुरस्कार : कमल हसनला 'विक्रम'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पॉप्युलर चॉईस पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्रिशाला 'पीएस 1'मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पॉप्युलर चॉईस पुरस्कारानं सन्मानित केलं. लोकेश कनागराज यांना 'विक्रम'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, आणि 'पोनियिन सेल्वन - 1'नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मुकुट मिळाला. मल्याळम चित्रपट विजेत्यांमध्ये कल्याणी प्रियदर्शनला 'ब्रो डॅडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय 'थल्लुमाला' चित्रपटासाठी टोविनो थॉमसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला.

SIIMA पुरस्कार 2023 तेलुगु विजेते

प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - आरआरआर (RRR)साठी ज्युनियर एनटीआर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - एसएस राजामौली आरआरआर (RRR)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - सीता रामम

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - सीता राममसाठी मृणाल ठाकूर

तमिळ सिनेमातील SIIMA 2023 चे विजेते:

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता - प्रदीप रंगनाथन (लव्ह टुडे)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - अदिती (विरुमन)

लोकप्रिय निवड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - त्रिशा (PS1)

लोकप्रिय निवड सर्वोत्कृष्ट अभिनेता - कमल हासन (विक्रम)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक - कीर्ती सुरेश (सानी कायधाम)

प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - माधवन (रॉकेटरी)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनिरुद्ध रविचंदर (विक्रम)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - माधवन (रॉकेटरी)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - योगी बाबू (लव्ह टुडे)

सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता - एसजे सूर्या (डॉन)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) - काली व्यंकट (गार्गी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (महिला) - वासंती (विक्रम)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - थोटा थरानी (PS1)

सर्वोत्कृष्ट गीतकार - इलांगो कृष्णन (पोन्नी नधी)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - रवि वर्मन (PS1)

अचिव्हमेंट अवॉर्ड - मणिरत्नम

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - कमल हसन (पाथला पाथला)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - जोनिता (अरबी कुथू)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - पोनियिन सेल्वन 1

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - लोकेश कनागराज (विक्रम)

मल्याळम उद्योगातून SIIMA 2023 मध्ये कोण जिंकले ते पहा:

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता: रंजीत सजीव (माइक)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री: गायत्री शंकर (न्ना थाण केस कोडू)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: मुकुंदन उन्नी असोसिएट्स

सर्वोत्कृष्ट गीतकार: विनायक शशिकुमार (परुदेसा, भीष्म पर्वम)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - मृदुला वॉरियर (मायलपीली, पोथनपथम नूटंडू)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: शरण वेलायुधन (सौदी वेल्लाक्का)

प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: कल्याणी प्रियदर्शन (ब्रो डॅडी)

प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): दर्शना राजेंद्रन (जया जया जया जय हे)

प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) : कुंचाको बोबन (न्ना थान केस कोडू)

प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता: टोविनो थॉमस (थल्लुमाला)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: बिंदू पणिकर (रोर्सच)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: लाल (महावीरियर)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता: राजेश माधवन (नन्ना थाण केस कोडू)

नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: विनीत श्रीनिवासन (मुकुंदन उन्नी असोसिएट्स)

विशेष ज्युरी पुरस्कार: बेसिल जोसेफ (जया जया जया जय हे)

सर्वोत्कृष्ट पदार्पण निर्माता: मेप्पडियन

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: विनीत श्रीनिवासन (हृदयम)

सर्वोत्कृष्ट चित्रपट: न्ना थान केस कोडू

हेही वाचा :

  1. Salman khan : सलमान खाननं भाची अलीजेह अग्निहोत्रीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचा...
  2. Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रानं पती निक जोनासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट केली शेअर...
  3. Tiger vs Pathaan: 'टायगर व्हर्सेस पठाण'मध्ये मोठ्या पडद्यावर होणार शाहरुख विरुद्ध सलमानची झुंज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.