ETV Bharat / entertainment

Pushpa star Allu Arjun : रोल रिडाच्या अप्रतिम भेटवस्तुने पुष्पा स्टार अल्लू अर्जुन भारावला - अल्लु अर्जुनची प्रतिक्रिया

अभिनेता अल्लू अर्जुनला नुकतेच मित्र आणि रॅपर रोल रिडाकडून एक अनोखी भेट मिळाली आहे. अल्लुने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका गोड संदेशासह भेटवस्तूची झलक शेअर केली. रोलने त्याच्या पोस्टला दिलेले उत्तर पहा.

Rapper Roll Rida thanks Allu Arjun
रॅपर रोल रिडाने मानले अल्लु अर्जुनचे आभार
author img

By

Published : May 10, 2023, 3:41 PM IST

हैदराबाद - टॉलीवूड स्टार अल्लू अर्जुन याला सहकलाकार आणि रॅपर रोल रिडाने भेट दिलेल्या चित्रपटामुळे अल्लु आश्चर्यचकित झाला आहे. रॅपर रोल रिडाने त्याला त्याच्या पुष्पा चित्रपटातील पात्रासारखे एक अद्वितीय पोर्ट्रेट भेट दिले. त्याने या पोर्टेटचा आपल्स्ट्रिंग आर्टचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कलाकृतीच्या मागे असलेल्या विचार आणि कार्याने प्रभावित अल्लूने वैयक्तिकरित्या दिलेल्या भेटवस्तूबद्दल रॅपरचे आभार मानले आहेत.

Allu Arjun's reaction
अल्लु अर्जुनची प्रतिक्रिया

अल्लु अर्जुनने मानले रॅपर रोल रिडाचे आभार - दरम्यान, अभिनेता अल्लु अर्जुनचा एक प्रशंसक असलेल्या रोलने त्याची स्टोरी इंस्टाग्रामवर पुन्हा शेअर करून अल्लुच्या पोस्टला उत्तर दिले. रॅपरने अल्लूला प्रतिसाद देत लिहिले: मला आनंद झाला की तुम्हाला ते आवडले. अल्लु अर्जुन सर, तुम्ही माझ्यासाठी किती खास आहात हे व्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग! त्यानंतर रॅपरने पोर्ट्रेट क्युरेट केल्याबद्दल अल्लुचे आभार मानले.

Rapper Roll Rida thanks Allu Arjun
रॅपर रोल रिडाने मानले अल्लु अर्जुनचे आभार

पुष्पा २ च्या तयारीत अल्लु अर्जून - व्यावसायिक आघाडीवर, अल्लू अर्जुन पुष्पा 2 (पुष्पा: द रुल) मधील त्याच्या भूमिकेत पुन्हा परतणार आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट पुष्पा: द राइजचा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 8 एप्रिल रोजी त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर चित्रपटातील अल्लु अर्जुनचा फर्स्ट लूक रिलीज केला. पोस्टरवर अर्जुन एका नवीन आणि आक्रमक अवतारासह दिसत आहे. त्याने सोन्याचे दागिने आणि लिंबाचा हार घातलेला दिसत आहे. त्याशिवाय, त्याच्या एका हातात बंदूक दिसत आहे.

पुष्पा २ मध्ये अल्लु अर्जुनचा नवा अवतार - या उत्कट लूकमध्ये त्याची प्रतिमा पाहिल्यानंतर चाहते शांत बसू शकले नाहीत. अल्लुच्या कमेंट सेक्शनमध्ये अक्षरशः प्रतिक्रियांचा धो धो वर्षाव झाला. हुमा कुरेशी या बॉलीवूड अभिनेत्रीने देखील फायर इमोजीसह प्रतिक्रिया दिली. 'पुष्पा: द राइज' हा फ्रेंचाइजीमधील पहिला चित्रपट होता. सुकुमारचा अ‍ॅक्शन थ्रिलर 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अल्लु अर्जुनच्या तमाम चाहत्यांना आता पुष्पा २ च्या रिलीजची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा - Arjun Rampal Tollywood Debut : अर्जुन रामपाल मधून खलनायकाच्या भूमिकेत करणार टॉलिवूड पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.